
वाचन संस्कृती जपा, सकारात्मक विचार जोपासा – जयप्रकाश परब
पाट हायस्कुलमध्ये गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. सकारात्मक आणि विधायक विचारच यशस्वी आयुष्याचा पाया ठरतात,” असा प्रेरणादायी संदेश सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश…










