खारेपाटण बाजारपेठ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे शुभारंभ संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते झाले भूमिपूजन खारेपाटण शिवाजीपेठ ( खारेपाटण बाजारपेठ )येथील रस्त्याचे काम गेले खूप वर्ष प्रलंबित होते. विविध पक्षाची सरकारे बदलली मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्ता जश्याचा तसा बिकट अवस्थेत होता.अखेर खारेपाटण बाजारपेठ येथील मुख्य…

Read Moreखारेपाटण बाजारपेठ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे शुभारंभ संपन्न

शिरवल मुख्य रस्त्याचे सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते भूमिपूजन शिरवल‌ ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती विकासकामे मार्गी लावून करत आहोत. – उपसरपंच प्रविण तांबे शिरवल येथे करण्यात आले विविध विकासकामांचे भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शिरवल मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि इतर…

Read More

पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि…

Read Moreपदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

माजी जि.प सदस्या मनस्वी घारे यांच्या हस्ते इळये आसरोंडी दाभोळ गावातील विकास कामांचे भूमिपूजन

आमदार नितेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुरी ब्युरो । देवगड : माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पाटथर,आसरोंडी, दाभोळे आदी गावातील विकास कामांचे…

Read Moreमाजी जि.प सदस्या मनस्वी घारे यांच्या हस्ते इळये आसरोंडी दाभोळ गावातील विकास कामांचे भूमिपूजन

अणाव गावच्या माजी सरपंच सौ.अक्षता दळवी यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील अणाव गावच्या माजी सरपंच सौ. अक्षता अरुण दळवी वय ४६ वर्षे यांचे मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी रात्री ९-०० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथील राहत्या घरी निधन झाले. सौ. अक्षता दळवी व्यवसायानिमित्त कर्जत येथे…

Read Moreअणाव गावच्या माजी सरपंच सौ.अक्षता दळवी यांचे निधन

सिंधुदुर्गात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जिल्ह्यातील मातांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद-जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत देखील जिल्ह्यातील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे…

Read Moreसिंधुदुर्गात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन) चा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर..!

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) या संस्थेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार 2024 आचरे गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी संभाजी पांगे यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे असून सदर पुरस्काराचे वितरण…

Read Moreज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन) चा जीवनगौरव पुरस्कार आचरे गाउडवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी तानाजी पांगे यांना जाहीर..!

सखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय सहभागी स्पर्धाकांना मेडल सन्मानपत्र प्रदान सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने आज दि.3मार्च रोजी सकाळी 6 वाजता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अर्थात “वूमन रन फॉर…

Read Moreसखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

किरण सामंत च असणार लोकसभेला महायुतीचे उमेदवार

शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव यांचा विश्वास रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेची च आहे. महायुती मध्ये जरी आम्ही असलो तरी शिवसेनेच्या उमेदवारी च्या जागेवरील शिवसेनेचा हक्क आम्ही सोडला नाही. आमचे नेते पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे देतील तो उमेदवार…

Read Moreकिरण सामंत च असणार लोकसभेला महायुतीचे उमेदवार

डीजीपी रश्मी शुक्ला यांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पोलीस महासंचालक पदी नुकतीच रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्रच्या पहली महिला…

Read Moreडीजीपी रश्मी शुक्ला यांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

नारायण राणे, किरण सामंत यांची कणकवलीत भेट

सिंधुदुर्ग – रत्नागिरीच्या लोकसभेच्या जागेबाबत उत्सुकता ताणली किरण सामंत यांनी दिल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता या लोकसभेच्या जागेसाठी भाजपा कडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read Moreनारायण राणे, किरण सामंत यांची कणकवलीत भेट

नागवे मध्ये बिबट्याचे दर्शन

वाहनाच्या प्रकाशात बिबट्याने रस्त्यावर दिली रुबाबशीर पोझ कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेल वाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईट मध्ये हा बिबट्या रस्त्यावर अगदी रुबाबात पोझ देत काही वेळ थांबला व त्यानंतर बिबट्या जंगलमय भागात पसार झाला.…

Read Moreनागवे मध्ये बिबट्याचे दर्शन
error: Content is protected !!