
निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार
गुजरात येथील कार्यशाळेत डॉ. वसुधा गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातुन निलेश जोशी आणि नीता चौरे यांना पुरस्कार प्रतिनिधी | कुडाळ : गुजरात-केवाडिया येथे झालेल्या आकाशवाणीच्या पश्चिम विभागीय आकाशवाणी वार्ताहर कार्यशाळेत महाराष्ट्रातून आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश अशोक जोशी यांना बेस्ट…










