
फोंडाघाट भाजपाच्या वतीने राणेंच्या उमेदवारी निमित्त आनंदोत्सव!
फोंडाघाट बस स्थानकात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून राणेंचे समर्थन कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणेंच्या पुढाकारातून जोरदार जल्लोष केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फोंडा विभागाच्या वतीने फोडाघाट बस स्थानकामध्ये भाजपाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.…










