
राजश्री चौकेकर यांचे निधन
समाजसेवक संदीप चौकेकर यांना मातृशोक कणकवली तालुक्यातील शिरवल खासकीलवाडी येथील रहिवासी श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर (वय ७०) यांचे शनिवारी १५ जून रोजी दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने शिरवल येथे निधन झाले.त्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परीचित होत्या. सार्वजनिक कार्यक्रमात त्या…

विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा-बाबाजी भिसळे
नव्या वातावरणात नव्या जोमाने शिक्षण हेच आपले ध्येय घेऊन उज्वल यशातून शाळेचे आणि आपल्या गावाचे नावलौकिक वाढवा असे आवाहन आचरा हायस्कूल स्कूल समितीचे बाबाजी भिसळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि शैक्षणिक साहित्य…

गेली पाच वर्ष रखडलेले जानवलीतील महामार्गा अंतर्गत “ते” काम अखेर मार्गी लावण्यास सुरुवात
जानवली ग्रामस्थांनी घेतली होती आक्रमक भूमिका पावसाळ्यात पाणी साचून ग्रामस्थांसह तेथील व्यवसायिकांना होत होता त्रास महामार्गावर जानवली येथे हॉटेल रिलॅक्स पासून ते साकेडी फाटा इथपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूच्या ओहोळाच्या रुंदीकरण मुळे पाणी साचण्याची समस्या गेली पाच वर्षे जैसे थे स्थितीत…

“तुम्हारा वक्त भी नही आने देंगे!, कणकवलीत बॅनर वरून राजकारण तापले!
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाहेर लावलेल्या बॅनरला “त्याच स्टाईल”ने उत्तर शिवसेनेच्या इशाऱ्याला प्रती इशारा कणकवली काल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला “वक्त आणि दो जवाब भी देंगे” अशा आशयाचा इशारा देणारा बॅनर चर्चेचा विषय बनलेला असतानाच आता याच बॅनर ला त्याच “स्टाईल”ने…

राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे यांचे निधन
कणकवली शहरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे प्रांतिक सदस्य दिलीप सुधाकर वर्णे (60) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.…

कणकवलीत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले अभिवादन महाराणा प्रताप यांची आज 484 वि जयंती आहे. त्या निमित्ताने ९ जून रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना श्री.अजयकुमार सर्वगोड, कार्यकारी अभियंता…

तळाशील खाडीत नौका बुडाली…
दोन मच्छीमार बेपत्ता एकजण पोहत आल्याने बचावला… मालवण : तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छीमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात एक मच्छीमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला आहे. स्थानिक मच्छीमारांनी बेपत्ता…

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपा प्रवेश हा वैयक्तिक स्वार्थासाठी
शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांची टीका कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी नुकताच लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात भजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख…

काही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!
डीजे, ढोल पथकासह भाजपा कार्यकर्ते राणेंच्या स्वागतासाठी सज्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आज विजयी झालेले खासदार नारायण राणे हे काही वेळातच कणकवली दाखल होत असून, राणेंच्या स्वागतासाठी कणकवली श्रीधर नाईक येथील चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. श्रीधर…

कणकवलीत नारायण राणेंच्या अभिनंदन चे बॅनर झळकले
माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून राणेंचा “निश्चयाचा महामेरू” टॅगलाईन खाली बॅनर भाजपा कार्यकर्त्यांकडून कणकवलीत मोठा जल्लोष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असतानाच त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपाकडून मोठा जल्लोष साजरा सुरू करण्यात आला…

नाटळ ग्रामसभेमध्ये हाणामारी प्रकरणी एका गटाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल
धारदार चाकूने डोक्यावर गंभीर वार अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्याकडून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा दुसऱ्या गटाची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या तहकूब ग्रामसभेमध्ये पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा विषय घ्यावा यावरून चर्चा करत असताना गणेश मारुती सावंत व…