
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कुडाळ मालवण तालुक्यांची १ कोटी ५५ लाख ३९ हजार रु. रक्कम सरकारने थकविली
गणेश चतुर्थी अगोदर निधी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन -आमदार वैभव नाईक कुडाळ, प्रतिनिधी

गणेश चतुर्थी अगोदर निधी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन -आमदार वैभव नाईक कुडाळ, प्रतिनिधी

महसूल पंधरावढ्याच्या निमित्ताने करण्यात आले आयोजन महाराष्ट्र राज्य महसूल पंधरावढ्याच्या निमित्ताने वागदे येथे शेतकऱ्यांना ई पीक पाहनी, ई पीक पाहणी ऍप मध्ये माहिती कशी नोंदवावी या बाबतीत मार्गदर्शन केले.तहसिलदार दीक्षांत देशपांडे , वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत, निवासी नायब तहसिलदार…

महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम यांची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची सभा शासकीय विश्रामगृह कणकवली येथे महासंघाचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदरवेळी महासंघाचे राज्याचे महासचिव सुरेश तांबे उपस्थित होते . सदरवेळीकास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या…

सर्वच स्तरातून होतोय आदित्य याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद ,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीच्या कु.आदित्य वनवे द्वितीय क्रमांक पटकावला…

आचरा हायस्कूल येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्नविद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कृषीक्षेत्रातील नवनवीन संकल्पना आत्मसात करुन आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन रत्नागिरी येथील कृषीतज्ञ गजानन रानडे यांनी आचरा येथे केले.न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी विद्यार्थीनी…

विनयभंग प्रकरणातील निकाला विरुद्धचे अपिल फेटाळले संशयित आरोपीच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद तालुक्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री संपदीत करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. तसेच तीला बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपी अनंत जानू गुरव रा. वाघेरी याची निर्दोष मुक्तता केल्याचा…

खारेपाटण येथील शिवसेना पक्ष शिंदे गटाचे युवा कार्यकर्ते श्री प्रणय गुरसाळे यांनी आज भारतीय जनता पक्षात भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथे जाहीर प्रवेश केला. कणकवली देवगड वैभववाडी आमदार मतदार संघाचे भाजप आमदार नितेश राणे हे आमदार…

शिंदे- फडणवीस सरकार, अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे मेडिकल कॉलेजला १२ लाखाचा दंड शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. शिंदे -फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे…

जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या संख्येत आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त…

जनतेशी थेट संवाद साधत समस्या घेतल्या जाणून खारेपाटण येथे पार पडलेल्या जनसंपर्क मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विधानसभा निवडूकीबाबत करण्यात आल्या सकारात्मक चर्चा कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या “तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” या उपक्रमांतर्गत असणाऱ्या…

हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन महाराजांच्या गड किल्यावरील अतिक्रमण आणि संवर्धन संदर्भात लोकांचे प्रबोधन आणि जागृती करण्यासाठी कणकवली आणि कुडाळ येथे रविवारी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमीनी हातात प्रबोधनात्मक फलक धरले होते.कणकवली येथील पटवर्धन चौकात आणि कुडाळ…

मंदार केणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार वैभव नाईक यांची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार देत सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंदार केणी…