
मालडी बंदर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला
मालवण तालुक्यातील मालडी बंदरातून ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ३ मोठी लढाऊ गलबते व ८५ जहाजे एवढ्या आरमारी सामग्रीनिशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बसनूरवर स्वारी केली. हि छत्रपतींची पहिली आरमारी स्वारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ते…










