सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या पहिल्याच बैठकीत निश्चय जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मोटारसायकल रॅलीने सह्याद्री भागातील पर्यटनाला देणार चालना निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचलित सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची पहिली बैठक राजन नाईक यांच्या…

Read Moreसिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

जिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश

ब्युरो । सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3)…

Read Moreजिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश

भजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध

हुमरमळा (वालावल ) श्री रामेश्वर मंदीरात वैभव मांजरेकर मित्र मंडळाचे आयोजन अतुल बंगे यांच्या हस्ते झाले दीपप्रज्वलनाने उद्घाटन निलेश जोशी । कुडाळ : वैभव मांजरेकर मित्र मंडळ यांच्या वतीने हुमरमळा वालावल येथे श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवांचे औचित्य साधून भजन…

Read Moreभजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

रक्तदान शिबीर व भव्य मोटारसायकल, रिक्षा रॅलीने केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन वैभववाडी – साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी…

Read Moreखांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

रामेश्वर वाचनालय तर्फे आयोजन आचरा : सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधूनश्री रामेश्वर वाचनमंदिर आचरा ता. मालवण, सिंधुदुर्ग संस्थेने खुली वाचक स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही…

Read More२७ फेब्रूवारी रोजी आचरा येथे खुली वाचक स्पर्धा

अखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

आमदार नितेश राणेंनी बैठक घेत दिल्या होत्या सूचना ग्रामस्थां मधून होतेय समाधान व्यक्त अद्याप अजून काही कामे अपूर्ण कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू…

Read Moreअखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

कणकवली : शिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा शिवडाव येथे पार पडला. यावेळी सकाळी ८.३० वाजता रॅली, सकाळी ९ वाजता शिव प्रतिमा पूजन, सकाळी ९.३० शिवचशक क्रिकेट स्पर्धा, सकाळी १०.३० शालेय मुलांचे कार्यक्रम, दुपारी १ वाजता शिवडाव गावातील चिमुकल्या बालगोपाळांचा…

Read Moreशिवभक्त शिवडाव, ग्रामस्थ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी

निलेश जोशी । कुडाळ : लोकांचा आवाज बनून लोकांसाठी राजकारण करणारे दिलदार, बेदरकार लोकनेते पुष्पसेन सावंत यांची तृतीय पुण्यतिथी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकतीच साजरी करण्यात आली.बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला अधिकारवाणीने मार्गदर्शन…

Read Moreबॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी

संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा

निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी विभागाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए च्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून सादरीकरण केले. राजस्थानी, मारवाडी, बंगाली उर्दू, हिंदी मालवणी ,कोकणी,…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा

माऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

दोडामार्ग : असनिये गावातील ‘श्री देवी माऊली, वाघदेव देवस्थान’ असनिये हे एक जागृत देस्थान आहे. या देवस्थानचे अधिपती मानले जाणारे श्री माऊली वाघदेव रविवार, १९ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थानातून दिंडी घेऊन सागरेश्वर तीर्थ क्षेत्रावर स्थान करण्यासाठी निघाले होते. कोरोना काळात…

Read Moreमाऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते…

Read Moreशिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 कोटी रुपये वीज बिल थकबाकी

ब्युरो । रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती 86 हजार ग्राहक 6 कोटी 44 लक्ष थकीत, वाणिज्य 8863 ग्राहक 2 कोटी 43 लक्ष, औद्योगिक 804 ग्राहक 76 लक्ष थकीत, कृषी 5067 ग्राहक 97 लक्ष थकीत, कृषी इतर 1285 ग्राहक 63 लक्ष…

Read Moreरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 कोटी रुपये वीज बिल थकबाकी
error: Content is protected !!