
कणकवली जांभवडे एसटीच्या वाहकाने मद्यपान करून विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोप
भाजपा शिष्टमंडळाकडून आगार व्यवस्थापक गायकवाड यांना घेराव त्या वाहकावर निलंबनाच्या कारवाईची मागणी कणकवली जांभवडे या वस्तीच्या एसटी वर कार्यरत असणाऱ्या वाहकाने मद्यपान केल्याचा आरोप करत कणकवली तालुका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक अजय गायकवाड यांना घेराव घातला. आगार व्यवस्थापकांवर प्रश्नांची सरबत्ती…










