भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेगवेगळ्या पदावर विराजमान झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वेंगुर्ले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला.यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर युवा मोर्चाचे…

Read Moreभाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेगवेगळ्या पदावर विराजमान झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कणकवली तालुक्यात काल रात्रीपासून खंडित असलेला विद्युत पुरवठा अद्यापही सुरू नाही

कणकवली तालुक्यात महावितरण चा भोंगळ कारभार समोर उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उदासीनता पुन्हा एकदा समोर नळ योजना बंद: नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल कणकवली तालुक्यात खारेपाटण फिडर लाईन ला काल रात्री उशिरा निर्माण झालेला दोष आज दुपारी 11 वाजता आले…

Read Moreकणकवली तालुक्यात काल रात्रीपासून खंडित असलेला विद्युत पुरवठा अद्यापही सुरू नाही

परुळे येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

ग्रामीण भागातून दुर्वा पावसकरला प्रथम क्रमांक प्रतिनिधी । कुडाळ : वेंगुले तालुक्यातील परुळे येथील येशू आकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत पिंगुळी कुडाळ व ग्रामीण भागात दुर्वा पावसकर यांनी प्रथम क्रमांक मिळवलाश्रीदेवी येशूआकाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे…

Read Moreपरुळे येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पेंडुरकर तर महासचिव पदी अभिजित जाधव यांची निवड

कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत माध्यमिक ,उच्चमाध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेची जिल्हा कार्यकारणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम व महासचिव किशोर कदम यांच्या उपस्थितीत माध्यमिक पतपेढी च्या सभागृहात निवडण्यात आली . ती पुढील प्रमाणे – जिल्हाध्यक्ष…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पेंडुरकर तर महासचिव पदी अभिजित जाधव यांची निवड

मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

पहिलीत येणाऱ्यांचे स्वागत आणि आठवींत जाणाऱ्यांना सदिच्छा संपूर्ण सोहळ्याला भावनेची किनार प्रतिनिधी । देवगड : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नव्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना…

Read Moreमणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गचे पर्यटन आणि संस्कार दूरवर पोहोचवा – विजय चव्हाण

जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या शिक्षकांना कुडाळ पं.स. तर्फे निरोप निलेश जोशी । कुडाळ : शिक्षकी  पेशा  सांभाळताना तुम्ही विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार  जिल्हा विसरणार नाही. तुम्ही आपल्या गावी जात  आहात तेव्हा आपल्या जिल्ह्याचे पर्यटन येथील संस्कार दूरवर पोचवा असे प्रतिपादन कुडाळ पंचायत…

Read Moreसिंधुदुर्गचे पर्यटन आणि संस्कार दूरवर पोहोचवा – विजय चव्हाण

खरीप हंगाम करिता, कुडाळ संघात मुबलक खते, बियाणे उपलब्ध

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने तालुक्यातील शेतकन्याना बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष भव्य जागेत बियाणे विक्री केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन संघाचे संचालक प्रसादभाई रेगे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी संघाचे अध्यक्ष दीपक…

Read Moreखरीप हंगाम करिता, कुडाळ संघात मुबलक खते, बियाणे उपलब्ध

क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर तर सचिवपदी अभिजीत जैतापकर यांची निवड

खजिनदारपदी अनिल साखळकर तर उपाध्यक्षपदी शशिकांत पेडणेकर सहसचिवपदी संकेत महाडिक आणि राहुल गोगटे निलेश जोशी । कुडाळ : क्रेडाई सिंधुदुर्गची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर यांची तर सचिवपदी अभिजित जैतापकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच…

Read Moreक्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी गजानन कांदळगावकर तर सचिवपदी अभिजीत जैतापकर यांची निवड

शरद पवार हे राष्ट्रवादीचा पंचप्राण !

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडू नये !, सिंधुदुर्ग जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये एकमताने ठराव मंजूर कुडाळ ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार…

Read Moreशरद पवार हे राष्ट्रवादीचा पंचप्राण !

सिंधुपुत्राची रायगडवर सायकल स्वारी !

महाराजांना सायकलद्वारे अनोखा मुजरा, आदित्य जगदीश बटावलेचा अनोखा विक्रम, महादरवाजापर्यंत तब्बल १५०० पायऱ्या सायकल घेऊन सर, राईड फॉर मावळे #’डर के आगे मावळे हे’ ‘सायकल एडवेंचर राइड जर्नी’ कुडाळ ; राईड फॉर मावळे # ‘डर के आगे मावळे हे’ ही…

Read Moreसिंधुपुत्राची रायगडवर सायकल स्वारी !

कणकवली तहसिलदार कार्यालया जवळ शॉर्ट सर्किटने आग

कणकवली नगरपंचायत च्या अग्निशामक बंबाला पाचारण कणकवली तहसीलदार कार्यालयाजवळ माडाचे झावळ तारेवर पडून शॉर्ट सर्किट मुळे तेथील पालापाचोळा व प्लॅस्टिकच्या टाक्यांसह अन्य भागाला आग लागली. दरम्यान आग लागतात तेथील स्थानिकांनी नळाच्या पाण्याद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती…

Read Moreकणकवली तहसिलदार कार्यालया जवळ शॉर्ट सर्किटने आग

कुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर ‘मन की बात’ संपन्न

कुडाळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची शताब्दीचा भाग रविवारीप्रदर्शित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. देशभरात १०० व्या भागाचा प्रसारण सोहळा प्रत्येक गावागावात पार पडला. याच पार्श्वभूमीवर कुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर…

Read Moreकुडाळ मंडलातील एकूण ५२ बूथवर ‘मन की बात’ संपन्न
error: Content is protected !!