श्रीमती मीना शिवराम रानडे यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील रहिवासी श्रीमती मीना शिवराम रानडे (वय वर्षे ७८ ) यांचे दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात वरीष्ठ लिपीक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या मीना रानडे यांच्या पश्चात एक मुलगी आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.