
सिंधुदुर्गात मनसेच्या नव्या नियुक्त्या !
धीरज परब आणि अनिल केसरकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद नियुक्त्या एक वर्षासाठीच कुडाळच्या बैठकीला परशुराम उपरकर मात्र अनुपस्थित निलेश जोशी । कुडाळ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मागील सिंधुदुर्ग दौऱ्यात मनसेची सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त केल्या नंतर सुमारे एका वर्षाने जिल्ह्याची…









