थाळी कष्टकऱ्यांची मध्ये आज माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा सहभाग

वाढदिवसानिमित्त कष्टकऱ्यांना दिले मोफत जेवण उपक्रमाची सुरुवात केल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली शहरात कष्टकऱ्यांसाठी वाढदिवसानिमित्त मोफत जेवण देण्याची संकल्पना थाळी कष्टकऱ्यांची पंगत आपलेपणाची या माध्यमातून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी समीर नलावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून अस्तित्वात आणली. त्याची गेले काही…

Read Moreथाळी कष्टकऱ्यांची मध्ये आज माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा सहभाग

मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी

महाराष्ट्रातील पहिला प्रयोग निलेश जोशी । सिंधुदुर्ग : मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा तसेच सागरी पर्यावरणाचा संतुलन रहावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने २०१६ पासून मत्स्यव्यवसाय मध्ये पर्यायी इंधना बाबत संशोधन सुरू केले होते. पर्यायी इंधनांमध्ये एलपीजी, सीएनजी, इथेनोल, मिथेनॉल अशा…

Read Moreमासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये देवी शारदा मातेसाठी सजवले इकोफ्रेंडली मकर

प्रतिनिधी : कुडाळ : प्रतिवर्षी आनंदाची पर्वणी घेऊन येणारी आणि उत्साहाला उधाण आणणारी विद्येची देवता शारदे मातेसाठी यावर्षी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नारळाच्या झावळच्या, केळीच्या पानाच्या व सुगरणीच्या टाकावू घरट्याच्या सहाय्याने कलात्मक व देखणे इकोफ्रेंडली मकर साकारले होते.…

Read Moreबॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये देवी शारदा मातेसाठी सजवले इकोफ्रेंडली मकर

कुडाळ संघामार्फत ५० महिलांना उज्वला कनेक्शन.

निलेश जोशी | कुडाळ : तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या हिंदुस्थान पेट्रोलीयम एजन्सीद्वारा दुसऱ्या टप्प्यातील उज्ज्वला योजनेचा ५० महिलांना उज्ज्वला कनेक्शन देऊन भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष दिपक नारकर, उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, संचालक प्रसाद रेगे, निलेश तेंडूलकर, अकौंटट…

Read Moreकुडाळ संघामार्फत ५० महिलांना उज्वला कनेक्शन.

वेतोरे येथील जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत आणि सायली राऊळ प्रथम

लहान गटातून निधी खडपकर प्रथम रिक्षा टेम्पो युनियन वेतोरे यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : :रिक्षा टेम्पो युनियन वेतोरे आयोजीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत, सायली राऊळ तर लहान गटात निधी खडपकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नवरात्रोत्सवाच्या…

Read Moreवेतोरे येथील जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत आणि सायली राऊळ प्रथम

महिलांनी फॅशन आणि टेलर व्यवसायात उन्नती साधावी !

नाबार्डचे संचालक अजय थुठे यांचे आवाहन आरसेटी सिंधुदुर्ग मध्ये फॅशन आणि टेलर व्यवसाय प्रशिक्षण प्रतिनिधी । कुडाळ : फॅशन आणि टेलर व्यवसाय आर्थिक उन्नती साधणारा आहे. तुम्ही या व्यवसायात प्रशिक्षण घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करा. भविष्यात या क्षेत्रात महिला उद्योजिका…

Read Moreमहिलांनी फॅशन आणि टेलर व्यवसायात उन्नती साधावी !

सिंधुदुर्गात ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर कालावधीत वीज ग्राहक मेळावे

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निर्णय प्रतिनिधी । कुडाळ : दि. ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहकांचे मेळावे होणार आहेत. त्याबाबतचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. अपघाती मृत्यू झालेल्या…

Read Moreसिंधुदुर्गात ५ डिसेंबर ते २४ डिसेंबर कालावधीत वीज ग्राहक मेळावे

भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मळगावतील महिला जखमी

भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे महिला जखमी झाली सीमा मनोहर सावंत रा . मळगाव वेत्ये असे तिचे नाव आहे तिच्यावर येथील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करुन घरी सोडण्यात आले याबाबतची महिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली. भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या…

Read Moreभटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मळगावतील महिला जखमी

भाजपा युवा नेते विशाल परब यांची भाजपा युवामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र भाजपाला लाभला युवा नेतृत्वाचा नवा आश्वासक चेहरा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेते विशाल परब यांच्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने त्यांच्यावर युवा मोर्चा मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्रजी फडणवीस, भाजपा…

Read Moreभाजपा युवा नेते विशाल परब यांची भाजपा युवामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

सिंधुसंघर्ष युवा संघ, सिंधुदुर्ग च्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वृक्ष वाटप

सिंधुसंघर्ष युवा संघ, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून शारदोत्सवाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रोहन सामंत, उपाध्यक्ष राजू पट्टेकर, रणजीत देसाई, निलेश प्रभू, सतीश गावडे, विनीत वेंगुर्लेकर, सिद्धेश देसाई, सचिन सडवेलकर,…

Read Moreसिंधुसंघर्ष युवा संघ, सिंधुदुर्ग च्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि वृक्ष वाटप

गांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडीच्या वतीने आज “खेळ पैठणी” स्पर्धा

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील गांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडी कणकवलीतर्फे रविवार २२ ऑक्टोबरला सायं. ७ वा. गांगेश्वर मंदिर समोरील उड्डाणपुलाखालील जागेत खेळ पैठणीचा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेकरिता प्रथम व द्वितीय पारितोषिक पैठणी, तृतीय पारितोषिक भेटवस्तू ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळ गांगोवाडीच्या वतीने आज “खेळ पैठणी” स्पर्धा

भाजपच्या वतीने नऊ महिलांचा होणार ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान

सगळीकडे नवरात्र उत्सवाची धूमधाम सुरू असून विविध स्वरूपातील देवीचे पूजन सार्वजनिक स्तरावर केले जात आहे. भारतीय आणि हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीचे स्थान अनन्यसाधारण असून आजच्या वर्तमान युगात स्त्री ही पुरुषापेक्षा कोठेही कमी नाही. सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा वावर अगदी सुव्यवस्थित सुरू असून…

Read Moreभाजपच्या वतीने नऊ महिलांचा होणार ” रणरागिणी पुरस्काराने ” सन्मान
error: Content is protected !!