कळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

सरपंच सचिन पारधीये यांच्यासह अनेक ग्रामस्थांची आक्रमक भूमिका अन्यथा पुन्हा रास्ता रोको करणार तालुक्‍यातील कळसुली आणि शिवडाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज कळसुली मार्गावर डंपरच्या माध्यमातून होणारी खडी वाहतूक रोखली. प्रशासनाने बेकायदा सुरू असलेले काळ्या दगडांचे उत्खनन थांबवावे. विनापरवाना डंपर…

Read Moreकळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

शिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर

कुडाळ : कणकवली शिवसेना शाखेत आज कुडाळ उप तालुकाप्रमुख अरविंद मधुकर करलकर (मु. बाव) यांना उप तालुकाप्रमुख या पदाचे पदनियुक्तीपत्रक ब्रिगेडियर सुधीर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा महिलाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या हस्ते…

Read Moreशिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर

वैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंती कार्यक्रम संपन्न

ब्युरो । वैभववाडी : वैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सपर्धेत 26 स्पर्धकांनी भाग घेतला. सपर्धेत भाग घेणाऱ्या शालेय स्पर्धकांसाठी छ. शिवाजी महाराजांचे प्रशासन, छ. शिवाजी महाराजांचा साम्राज्य विस्तार, छ.…

Read Moreवैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंती कार्यक्रम संपन्न

आमदार वैभव नाईक झाले हुमरमळा (वालावल) श्री देव रामेश्वर चरणी नतमस्तक

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा (वालावल) महाशिवरात्री उत्सव औचित्य साधून कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी आज दर्शन घेऊन नतमस्तक झाले. यावेळी अतुल बंगे,अॅड रुपेश देसाई, मितेश वालावलकर, निखिल वालावलकर, अमृत देसाई, महेश वेळकर, सुहास पारकर, मिलिंद…

Read Moreआमदार वैभव नाईक झाले हुमरमळा (वालावल) श्री देव रामेश्वर चरणी नतमस्तक

मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

अर्चना घारे परब कोकण विभागीय महिला अध्यक्षा सावंतवाडी : मळगाव गावच्या नूतन ग्राम सचिवालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा १९ फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला. मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचा शब्द मळगाव वासियांना त्यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी…

Read Moreमळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

वैभववाडी : कोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास…

Read Moreठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

नेरूर येथे उद्या नृत्याविष्कार !

राज्यस्तरीय पारितोषिक विजेती एकांकिका ‘बिलिमारो’ सादर होणार कुडाळ : आर्ट इन मोशन डान्स ग्रुप, नेरूर आणि रचना रवींद्र नेरुरकर पुरस्कृत शिवजयंती उत्सव २०२३ उद्या, मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नेरूर कलेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

Read Moreनेरूर येथे उद्या नृत्याविष्कार !

कुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !

कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय नाहक त्रास कुडाळ : शहरात कचरा गोळा करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून ‘घंटागाडी’ प्रत्येक वॉर्डमध्ये फिरवली जाते. या घंटागाडीत अगदी सकाळपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा केला जातो. सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून तो अखेर…

Read Moreकुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !

कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव तालुका-देवगड येथे नोकरी भरती मेळावा

देवगड : फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई, कला वाणिज्य महाविद्यालय फणसगाव व आयसीआयसीआय बँक एनआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी ठीक सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयाच्या आवारामध्ये नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. पंचक्रोशी व आजूबाजूच्या ग्रामीण व…

Read Moreकला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव तालुका-देवगड येथे नोकरी भरती मेळावा

भारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचे कुडाळमध्ये दिमाखात उद्घाटन 

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांची प्रमुख उपस्थिती ‘मेक इन इंडिया’ प्रोजेक्ट खाली स्थानिक व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळणार  कुडाळ : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’च्या एज डेटा सेंटरचा शुभारंभ आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांच्या…

Read Moreभारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचे कुडाळमध्ये दिमाखात उद्घाटन 

शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय-असनिये आणि शिवतेज मंडळ-असनिये यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

दोडामार्ग : शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि शिवतेज मंडळ असनिये यांनी गावाच्या प्रशालेत ‘शिव जन्मोत्सव’ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला. पहाटे ठीक ५.३० वा. शिवतेज मंडळाचे मावळे यांनी हायस्कूल व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन हनुमंत…

Read Moreशिवछत्रपती माध्यमिक विद्यालय-असनिये आणि शिवतेज मंडळ-असनिये यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

मराठी माणसाला आत्मसन्मानाचा मार्ग दाखविणारी महान विभूती म्हणजे एकनाथजी ठाकूर : प्रा.अरुण मर्गज

बॅ. शिक्षण संस्थेत एकनाथ ठाकूर याना जयंतीनिमित्त अभिवादन निलेश जोशी । कुडाळ : नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या माध्यमातून मराठी तरूणांना स्पर्धा परीक्षेत पास होऊन आत्मसन्मानाचा मार्ग दाखवणारी महान विभूती म्हणजे माजी खासदार कै. एकनाथ जी ठाकूर होय, असे उद्गार प्रा.…

Read Moreमराठी माणसाला आत्मसन्मानाचा मार्ग दाखविणारी महान विभूती म्हणजे एकनाथजी ठाकूर : प्रा.अरुण मर्गज
error: Content is protected !!