केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित!

माञ प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण करणार सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणुन रेल्वेमंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात भेट घालून देतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…

Read Moreकेंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित!

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत देवश्री संगीत विद्यालय आचरा, न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रथम

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे आयोजित जिल्हास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत खुल्या गटात देवश्री संगीत विद्यालय आचरा ने प्रथम क्रमांक तर शालेय गटात न्यू इंग्लिश स्कूल आचरा ने प्रथम क्रमांक मिळविला.खुल्या गटात उमामिलिंद पवार हायस्कूल…

Read Moreदेशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत देवश्री संगीत विद्यालय आचरा, न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रथम

स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी दर्शन सोहळा ३०ला आचरा येथे

स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत आचरा वरचीवाडी येथील सुनील खरात यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे यासाठी सकाळी…

Read Moreस्वामी समर्थ महाराजांच्या पालखी दर्शन सोहळा ३०ला आचरा येथे

स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद राणे बिनविरोध

कार्याध्यक्षपदी चंद्रकांत हडकर तर सचिवपदी सुनील खरात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी या न्यासाच्या अध्यक्षपदी सदानंद राणे यांची तर सचिव पदी सुनील खरात यांची निवड करण्यात आली या न्यासाची२०वी वार्षिक सभा नुकतीच न्यासाच्या कार्यालयात पार पडली यावेळी सन २०२४…

Read Moreस्वामी समर्थ सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद राणे बिनविरोध

कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती

रत्नागिरी जिल्ह्यातून कणकवली पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याने निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार कणकवली पोलीस स्टेशनच्या रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या मारुती ज्ञानदेव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली…

Read Moreकणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गात विविध ठिकाणी देणार भेटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यात विविध…

Read Moreपक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या दौऱ्यावर

आम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

कातकरी बांधवांच्या वस्तीवर फडकवला राष्ट्रध्वज प्रजासत्ताक भारताचे आदिवासी बांधव हे देखील नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवतानाच त्यांना या देशात न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे मत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ येथे आम…

Read Moreआम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग मध्ये सुरू होणार!

पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र्य मंडळ कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळ कार्यालयाकरता रत्नागिरीला माराव्या…

Read Moreसार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग मध्ये सुरू होणार!

सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आमदार नितेश राणे यांच्या प्रांताधिकारी – गटविकास अधिकाऱ्यांना सूचना अन्यथा “त्या” ग्रामसेवकावर एसीबी कारवाई करावी लागेल सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्ती पर्यत जाणारा रस्ता गेली १०० वर्षे चालु होता. सदरच्या रस्त्यावर गुरुनाथ कारेकर यांनी ११ जानेवारी २०२४ रोजी रोजी…

Read Moreसांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा

तालुक्यातील एका रिक्षाचालका विरोधात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक कणकवली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात कणकवली लगतच्या एका गावातील रिक्षा चालकाने आपल्या स्टेटसवर धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवल्याच्या रागातून काही युवक कणकवली शहराच्या मुख्य चौकात भाजपा चे कार्यकर्ते गोळा झाले.त्या ठिकाणी जोरदार…

Read Moreआक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कणकवली पटवर्धन चौकात भाजपाकडून जय श्रीराम च्या घोषणा

MED-JEE- आकाश अकॅडमीचे IMU-CET ( मर्चंट नेव्ही) तसेच MPSC-UPSC अभ्यासक्रमामध्ये पदार्पण- जिल्ह्यातील मुलांसाठी सुवर्णसंधी- सर्व अभ्यासक्रम एकाच छताखाली

शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी व भारतातील नामांकित कंपनी MED-JEE AAKASH INSTITUTE आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच सर्व शैक्षणिक बाबींचे समाधान- ते पण एकाच छताखाली घेऊन येत आहे •Indian Maritime University अर्थात Merchant Navy च्या IMU- CET परीक्षेचे; या क्षेत्रातील 30 वर्षांपेक्षा…

Read MoreMED-JEE- आकाश अकॅडमीचे IMU-CET ( मर्चंट नेव्ही) तसेच MPSC-UPSC अभ्यासक्रमामध्ये पदार्पण- जिल्ह्यातील मुलांसाठी सुवर्णसंधी- सर्व अभ्यासक्रम एकाच छताखाली

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस: आंदोलनात सहभागी व्हा

श्रीकांत सावंत यांचे आवाहन सावतवाडी रेल्वे टर्मिनस त्वरित पूर्ण झालेच पाहिजे या आंदोलनाला मानवता विकास परिषद मुंबईचा सक्रिय पाठिंबा आहे 26 जानेवारी रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या या लाक्षणिक आंदोलनास मानवता विकास परिषद मुंबईचा सक्रिय पाठिंबा आहे आम्ही या आंदोलनात सहभागी…

Read Moreसावंतवाडी रेल्वे टर्मिनस: आंदोलनात सहभागी व्हा
error: Content is protected !!