
पाटबंधारे विभागाचे नवनियुक्त तलाव सुरक्षा रक्षक पाच महिने पगाराच्या प्रतीक्षेत
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाचा भोंगळ कारभार कर्मचाऱ्यांवर आलीय उपासमारीची वेळ दलालांच्या फायद्यासाठीच घाई गडबडीत नियुक्ती प्रक्रिया स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त…










