
‘पोलीस दूत’ विद्यार्थ्यांनी दिले सुरक्षिततेचे धडे
चेंदवणच्या श्री देवी माऊली विद्यालयात जनजागृती चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे बालसुरक्षा, POCSO कायदा, बालहक्क, सायबर गुन्हे आणि रस्ता सुरक्षा या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक…










