
कलमठ येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
जोरदार घोषणाबाजी देत विजयी करण्याचा केला निर्धार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्वर मंदिरात करण्यात आला. कलमठ विभागातून नारायण राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक…