
लक्झरी बस मधील प्रवासी तरुणीच्या विनयभंग प्रकरणी सहचालक निर्दोष
संशयीतआरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद गोवा ते मुंबई जाणाऱ्या स्लिपर लक्झरी बसमधील प्रवासी तरूणींचा वैभववाडी-करूळ चेकपोष्ट येथे व बसमध्ये विनयभंग केल्याप्रकरणी बस सहचालक बाबुशा फकिर नदाफ रा. ओसरगांव याची सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम . बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता…