आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक मधील नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू!

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी नुकसानग्रस्तांच्या बाबतीत केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा नुकसान भरपाई पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता नये अशी केली मागणी काल कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक मध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून तात्काळ मदत म्हणून…

Read Moreआमदार नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक मधील नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू!

कुडाळ हायस्कूलच्या विश्वजीत परीटचे राष्ट्रीय पातळीवर देदिप्यमान यश

नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन आयोजित अटल मॅरेथॉन विश्वजितच्या प्रकल्पाची दिल्ली येथे निवड प्रतिनिधी । कुडाळ : नीती आयोग व अटल इनोव्हेशन मिशन आयोजित अटल मॅरेथॉन मध्ये कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी विश्वजीत परीटच्या कल्पनेला पुन्हा एकदा यश मिळाले आहे.…

Read Moreकुडाळ हायस्कूलच्या विश्वजीत परीटचे राष्ट्रीय पातळीवर देदिप्यमान यश

पैसे वाटप करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला पोलिसांमार्फत धमकी!

व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला धमकावून खोटा जबाब घेतल्यास कणकवली पोलीस स्टेशनवर मोर्चा आमदार वैभव नाईक यांचा कणकवली पोलिसांना इशारा महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला पोलिसांमार्फत धमकवण्याचे काम सुरू…

Read Moreपैसे वाटप करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला पोलिसांमार्फत धमकी!

भैय्याशेठ सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा सिंधुरत्न योजना सदस्य तसेच शिवसेना नेते किरण सामंत हे उद्या 18 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. पुढील काळात येणार्‍या विधानसभा निवडणुका संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुकांना सामोरे…

Read Moreभैय्याशेठ सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

चक्रीवादळ आणि पावसामुळे हरकूळ गावात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केली पाहणी

नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना खंडित विज पुरवठा सुरळीत करण्याच्याही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Read Moreचक्रीवादळ आणि पावसामुळे हरकूळ गावात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केली पाहणी

कणकवली नगरपंचायत मार्फत मान्सूनपूर्व नियोजन

गटार सफाईचे काम युद्धपातळीवर हाती या अनुषंगाने कणकवली शहरातील नागरीकांच्‍या आरोग्‍याचे हित लक्षात घेवून कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील गटारे व व्‍हाळी साफसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करण्‍यात येत आहेत. शहरातील मुख्‍य व अंतर्गत रस्‍त्‍यांच्‍या दुतर्फा असलेली गटारे, दळवी वकील शेजारील, उबाळे…

Read Moreकणकवली नगरपंचायत मार्फत मान्सूनपूर्व नियोजन

अक्षरांचा आनंद हा चिरंजीव असतो –सुरेश ठाकूरश्रीकांत सांबारी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रामेश्वर वाचन मंदिरात अक्षरोत्सव साजराआचरा–अर्जुन बापर्डेकरअक्षरांचा आनंद हा चिरंजीव चिरायू असतो.भाषेच्या श्रवण,भाषण,वाचन, लेखन या भाषिक कौशल्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते.म्हणूनच प्रत्येकाने भाषिक कौशल्याद्वारे लेखनाचा, अक्षरांचा आनंद घेतला पाहिजे. आपले वय कितीही झाले तरी अक्षरातून लेखनातून आपण चिरंजीव राहिले पाहिजे असे मत कोमसाप मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले.रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिराचे सलग सतरा वर्षे अध्यक्षपद भूषविलेले श्रीकांत सांबारी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित आनंद अक्षरोत्सवाच्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, समिती सदस्य श्रीमती वैशाली सांबारी, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, विरेंद्र पुजारे, दिपाली कावले, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समिती सदस्य राजा जोशी, भावना मुणगेकर, श्रद्धा महाजनी, विलास आचरेकर, वर्षा सांबारी,कामिनी ढेकणे,रुपेश साटम, नरेंद्र कोदे,यांसह वैभवशाली पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी,सांबारी प्रेमी सिताराम सपकाळ,लक्ष्मण आचरेकर,कोचरेकर, रामचंद्र कुबल, मधुरा माणगांवकर, मेहंदळे सर, पेडणेकर सर, जगन्नाथ साने यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजनाने झाली.यावेळी रुपेश साटम, ग्रंथपाल विनिता कांबळी, नरेंद्र कोदे यांना तसेच ग्रंथालय कर्मचारी महेश बापर्डेकर,स्वप्नील चव्हाण समृद्धी मेस्त्री यांना अक्षरपूजक म्हणून गौरविण्यात आले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सोळा मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाला अक्षरदान म्हणजेच पुस्तक भेट देण्यात आली.सुत्रसंचलन भावना मुणगेकर यांनी केले.

अक्षरांचा आनंद हा चिरंजीव असतो –सुरेश ठाकूर

Read Moreअक्षरांचा आनंद हा चिरंजीव असतो –सुरेश ठाकूरश्रीकांत सांबारी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रामेश्वर वाचन मंदिरात अक्षरोत्सव साजराआचरा–अर्जुन बापर्डेकरअक्षरांचा आनंद हा चिरंजीव चिरायू असतो.भाषेच्या श्रवण,भाषण,वाचन, लेखन या भाषिक कौशल्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते.म्हणूनच प्रत्येकाने भाषिक कौशल्याद्वारे लेखनाचा, अक्षरांचा आनंद घेतला पाहिजे. आपले वय कितीही झाले तरी अक्षरातून लेखनातून आपण चिरंजीव राहिले पाहिजे असे मत कोमसाप मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त केले.रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिराचे सलग सतरा वर्षे अध्यक्षपद भूषविलेले श्रीकांत सांबारी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित आनंद अक्षरोत्सवाच्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, समिती सदस्य श्रीमती वैशाली सांबारी, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, विरेंद्र पुजारे, दिपाली कावले, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समिती सदस्य राजा जोशी, भावना मुणगेकर, श्रद्धा महाजनी, विलास आचरेकर, वर्षा सांबारी,कामिनी ढेकणे,रुपेश साटम, नरेंद्र कोदे,यांसह वैभवशाली पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी,सांबारी प्रेमी सिताराम सपकाळ,लक्ष्मण आचरेकर,कोचरेकर, रामचंद्र कुबल, मधुरा माणगांवकर, मेहंदळे सर, पेडणेकर सर, जगन्नाथ साने यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजनाने झाली.यावेळी रुपेश साटम, ग्रंथपाल विनिता कांबळी, नरेंद्र कोदे यांना तसेच ग्रंथालय कर्मचारी महेश बापर्डेकर,स्वप्नील चव्हाण समृद्धी मेस्त्री यांना अक्षरपूजक म्हणून गौरविण्यात आले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सोळा मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाला अक्षरदान म्हणजेच पुस्तक भेट देण्यात आली.सुत्रसंचलन भावना मुणगेकर यांनी केले.

कारच्या धडकेत जानवलीत पादचारी जागीच ठार

पिवळी नंबर प्लेट असलेली कार घेऊन कार चालकाचे पलायन पोलिसांनी कार चालकाचा शोध घेण्याची मागणी महामार्गावर कणकवली तालुक्यात जानवली प्राथमिक शाळेसमोर महामार्गाच्या बाजूने जात असलेल्या अनिल कृष्णा कदम जानवली बौद्धवाडी या पादचाऱ्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत…

Read Moreकारच्या धडकेत जानवलीत पादचारी जागीच ठार

हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…

Read Moreहरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

झाराप येथे १९ ला सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

झाराप ग्रामस्थ मंडळाचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : झाराप ग्रामस्थ मंडळाच्यावतीने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. जिल्हा परिषद शाळा झाराप नंबर-1 मध्ये “तिमिरातून तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत…

Read Moreझाराप येथे १९ ला सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

नेरुरपारच्या ‘वसुंधरा’ ला तासकर पुरस्कार

प्रतिनिधी । कुडाळ : या वर्षीचा मराठी विज्ञान परिषदेचा सु. त्रिं. तासकर पुरस्कार २०२४ साठी “वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास” या संस्थेची निवड करण्यात आली आहे. .मुंबई येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. .वसुंधरा विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read Moreनेरुरपारच्या ‘वसुंधरा’ ला तासकर पुरस्कार

कुडाळमध्ये मुलांसाठी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे मोफत प्रशिक्षण

दि. १९ मे पासून होणार प्रशिक्षणाची सुरुवात लाइफस्टाइल मोटिवेटर क्लब कुडाळ यांचा पुढाकार प्रतिनिधी । कुडाळ : येथील लाइफस्टाइल मोटिवेटर क्लब यांच्यावतीने दि. १९ में पासून १५ दिवस १८ वर्षांखालील मुलांना फुटबॉल आणि हॉलिबॉलचे मोफत विशेष प्रशिक्षण कुडाळ तहसीलदार कार्यालया…

Read Moreकुडाळमध्ये मुलांसाठी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे मोफत प्रशिक्षण
error: Content is protected !!