
कणकवलीतील समस्यांबाबत 20 मे रोजी प्रांताधिकारी, तहसिलदार यांचे वेधणार लक्ष
उपस्थित राहण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन कणकवली तालुक्यात दोन दिवसापुर्वी झालेल्या वादळी पावसाने झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान, महामार्गावर होणारे प्राणघातक अपघात, मारहाणीच्या घटना घडूनही पोलीस कारवाईला होणारा विलंब, तालुक्यातील पाणीटंचाई, खंडीत विजपुरवठा, धरण प्रकल्प, महावितरणकडून ट्री कटींगबाबत न…