
खारेपाटण येथील सलून व्यावसायिक तरुणाचा प्रामाणिकपणा
एस टी बस स्टॅन्ड येथे सापडलेले पैसे व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन खारेपाटण येथील सलुन व्यावसायिक युवक साहिल प्रकाश चव्हाण व त्याचा भाऊ हर्ष मुळ रा.धालवली हे नडगिवे येथे सायंकाळी 04:30 वा.चे मानाने टिशु पेपर आनण्यासाठी मोटार…