
शिरवल गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय शिरवलकर यांचे निधन
शिरवल टेंबवाडी येथील रहिवासी तथा शिरवल गावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील आणि श्री.विठ्ठल – रखुमाई मंदिर समितीचे ट्रस्टी श्री.विजय वसंत शिरवलकर (वय ६२) यांचे शनिवार १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिरवल येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .विजय शिरवलकर हे…