आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार

अंकित कंसल : विरोधाशिवाय प्रकल्प पूर्ण करायचा आहे गावकरी ठरवतील त्या जबाबदार माणसाशी आम्ही केव्हाही चर्चेसाठी तयार आहोत, कारण आम्हाला विरोधाशिवाय प्रकल्प पूर्ण करायचा आहे, अशी भूमिका सासोली येथील ओरिजिन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अंकित कंसल यांनी पत्रकार परिषदेत मांडली.ते म्हणाले,आम्ही…

Read Moreआम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार

सहवेदना सविता पावस्कर

आचरा वरचीवाडी येथील प्रथतियश डॉ जीवन (शाम) पावस्कर यांच्या मातोश्री श्रीमती सविता जगन्नाथ पावस्कर वय 87हिचे सोमवार सकाळी दुखद निधन झाले .त्यांच्या पश्चात दोनमुलगे सुना नातवंडे असा परीवार आहे. माजी आमदार आणि शिवसेना प्रवक्ते किरण पावस्कर यांच्या त्या मातोश्री होत.…

Read Moreसहवेदना सविता पावस्कर

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड दिग्दर्शक दीपक कदम यांना जाहीर

मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक आणि सिंधुदुर्ग चे सुपुत्र दीपक कदम यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि प्रेरणादायी प्रवासासाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. याबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.लहानपणापासूनच सांस्कृतिक चळवळीत रस दाखवणाऱ्या कदम यांनी…

Read Moreदादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड दिग्दर्शक दीपक कदम यांना जाहीर

आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुवा रविकांत राणे यांच्याकडून गुरुपौर्णिमा साजरी

दशावतार, भजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कलाकारांचा केला गौरव गुरु पौर्णिमेनिमित्त या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून केले जाते कौतुक कोकण कला भूषण कै. चंद्रकांत कदम (गुरूदास) यांचे परमशिष्य जानवली येथील बुवा रविकांत राणे,यांच्या निवासस्थानी गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली.…

Read Moreआगळ्यावेगळ्या पद्धतीने बुवा रविकांत राणे यांच्याकडून गुरुपौर्णिमा साजरी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर

युवा सेनेच्या वतीने आयोजन सहभागी होण्याचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी हरकुळ विभागीय कार्यालयामध्ये युवासेना कणकवली तालुकातर्फे 28 जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती…

Read Moreपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा व रक्तदान शिबीर

शिवसेना – युवासेना देवगड तालुक्याच्या वतीने आयोजन युवासेना चषक भजन स्पर्धा – 2024 शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना-युवासेना देवगड तालुका आयोजित भव्य भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

Read Moreशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा व रक्तदान शिबीर

रुक्मिणी पवार यांचे निधन

विलवडे मधलीवाडी येथील रुक्मिणी महादेव पवार यांचे नुकतेच निधन झाले.त्या मुंबई येथे मुलांसोबत राहत होत्या.त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना,विवाहित मुलगी,जावई,पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रतिनिधी, दोडामार्ग

Read Moreरुक्मिणी पवार यांचे निधन

भर मुसळधार पावसातही कुडाळमध्ये निष्ठा यात्रा सूरु

आमदार वैभव नाईक यांच्याकडून निष्ठावंत शिवसैनिक व नागरिकांच्या गाठीभेटी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवार पासून मुसळधार पाऊस सुरु आहे.नदी नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ते बंद होत आहेत. परंतु या अतिवृष्टीतही आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली…

Read Moreभर मुसळधार पावसातही कुडाळमध्ये निष्ठा यात्रा सूरु

ठेकेदार संघटनेचा अध्यक्ष असलेल्या राणेसमर्थक ठेकेदाराने केलेला रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

राणे समर्थक ठेकेदारावर पालकमंत्री कोणती कारवाई करणार? शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांचा सवाल; आंदोलनाचा इशारा तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्यासाठीचे शासनाचे २ कोटी रु. गेले वाया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्याचे काम २०१९…

Read Moreठेकेदार संघटनेचा अध्यक्ष असलेल्या राणेसमर्थक ठेकेदाराने केलेला रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची खातरजमा करा

पूजा खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची देखील प्रमाणपत्रे तपासा राज्यातील आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्रांबाबत केंद्र व राज्य सरकारकडून तपासणी सुरु असून चुकीच्या पद्धतीने त्यांनी शासनाकडून दिल्या…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची खातरजमा करा

कलमठ ग्रामपंचायतचे लिपिक दीपक गुरव यांचे निधन

माजी सरपंच देविका गुरव यांना पतीशोक कणकवली तालुक्यातील कलमठ – गुरववाडी येथील रहिवासी व कलमठ ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक दीपक दिगंबर गुरव (वय 43) यांचे काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. गेले अनेक वर्ष कलमठ ग्रामपंचायत च्या…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतचे लिपिक दीपक गुरव यांचे निधन

व्यसनमुक्ती समिती जिल्हाध्यक्षपदी श्रावणी मदभावे यांची निवड

सरचिटणीसपदी कणकवलीतील सुप्रिया पाटील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड निमंत्रित सदस्य पदी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीची बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती…

Read Moreव्यसनमुक्ती समिती जिल्हाध्यक्षपदी श्रावणी मदभावे यांची निवड
error: Content is protected !!