
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’
सावंतवाडी : कोकणातील एक आगळावेगळा महत्वाचा व अनोखा असा एक सण म्हणजे होळी व रंगपंचमी. या सणाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर…










