जुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कलमठ मध्ये रिक्षा जाळली

ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह संशयीतांवर गुन्हा दाखल कणकवलीत या घटनेमुळे खळबळ जुगाराच्या पैशा ची आर्थिक देवाण-घेवाणीतुन  झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत…

Read Moreजुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कलमठ मध्ये रिक्षा जाळली

भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यात नवीन ४ जिओ टॉवर मंजूर

डिकवल, त्रिंबक, कुमामे, चिंदर भटवाडी गावात उभे होणार जिओ टॉवर सिंधुदुर्ग : लोकसभेचे माजी खासदार तथा भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात नव्याने चार जिओ टॉवर मंजूर झाले असून डीकवल, त्रिंबक, कुमामे व चिंदर भटवाडी ही गावे या…

Read Moreभाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यात नवीन ४ जिओ टॉवर मंजूर

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक ठरले ‘बेस्ट पॉलिटेक्निक

इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांनी जाहीर केला पुरस्कार सावंतवाडी : सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (ISTE) यांच्या तर्फे महाराष्ट्र व गोवा विभागातून ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ हा बहुमान जाहीर करण्यात आलेला आहे.…

Read Moreयशवंतराव भोसले पॉलिटेक्निक ठरले ‘बेस्ट पॉलिटेक्निक

आमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर चार वर्षे रखडलेला प्रश्न सुटला!

कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या सीमांकन हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारा व अंडरपासला जोडणाऱ्या सर्विस रस्त्याचे…

Read Moreआमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर चार वर्षे रखडलेला प्रश्न सुटला!

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लोकशाही की पेशवाई आंदोलनाचे आयोजन – संदीप कदम

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलन तीव्र होणार;महासंघाच्या बैठकीत निर्णय कणकवली : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ…

Read Moreकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लोकशाही की पेशवाई आंदोलनाचे आयोजन – संदीप कदम

छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळमध्ये

नाथ पै हायस्कूल येथे बसचे करण्यात आले स्वागत कुडाळ : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी…

Read Moreछ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळमध्ये

आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा – डॉ. व्ही. बी. झोडगे

एसआरएम कॉलेज आणि महिला रुग्णालय तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी घेतला लाभ निलेश जोशी । कुडाळ : जीवनशैली बदलल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे ठरते. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी…

Read Moreआरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा – डॉ. व्ही. बी. झोडगे

बाव मध्ये २४ रोजी मोफत आरोग्य शिबीर

प्रतिनिधी । कुडाळ : समर्थ महीला शक्ति प्रतिष्ठान व माविम महीला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत .महीला बचत गट हॉल बांव, ग्रामपंचायत नजीक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.…

Read Moreबाव मध्ये २४ रोजी मोफत आरोग्य शिबीर

एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या

कुडाळ नाबरवाडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजन निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ-नाबरवाडी येथील साई कला क्रीडा मित्र मंडळ नाबरवाडी व बांधकाम सभापती नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात झालेल्या एकेरी नृत्य स्पर्धेच्या खुल्या…

Read Moreएकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात दीक्षा नाईक विजेत्या

सिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीच्या पहिल्याच बैठकीत निश्चय जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मोटारसायकल रॅलीने सह्याद्री भागातील पर्यटनाला देणार चालना निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचलित सिंधुदुर्ग व्यापारी पर्यटन समितीची पहिली बैठक राजन नाईक यांच्या…

Read Moreसिंधुसागरापासून सह्याद्रीपर्यंत पर्यटन विस्तारणार

जिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश

ब्युरो । सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3)…

Read Moreजिल्ह्यात 4 मार्चपर्यंत मनाई आदेश

भजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध

हुमरमळा (वालावल ) श्री रामेश्वर मंदीरात वैभव मांजरेकर मित्र मंडळाचे आयोजन अतुल बंगे यांच्या हस्ते झाले दीपप्रज्वलनाने उद्घाटन निलेश जोशी । कुडाळ : वैभव मांजरेकर मित्र मंडळ यांच्या वतीने हुमरमळा वालावल येथे श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवांचे औचित्य साधून भजन…

Read Moreभजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध
error: Content is protected !!