
सप्तरंगांची उधळण करुन झाराप गावात रंगपंचमी साजरी
प्रतिनिधी । सिंधुदूर्ग : सप्तरंगाची उधळण करत आज कुडाळ तालुक्यातील झाराप गावात धुलीवंदनाच्या दिवशी घराघरात, रस्तोरस्ती, वाडीवाडी मध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही झारापवासीयांनी सप्तरंगाची उधळण केली. ढोल ताशांच्या गजरात झाराप गाव दुमदुमले होते. आयुष्यात रंग भरणाऱ्या धुलीवंदनानिमित्त झाराप…