
मनीष दळवी यांचा सिंधुदुर्ग बँकेत कौटुंबिक अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
ब्युरो । सिंधुदुर्ग : आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवसायाचा ५००० कोटींचा टप्पा पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कै. भाईसाहेब सावंत, कै. केशवराव राणे साहेब, कै. शिवराम भाऊ जाधव साहेब ,कै. डी. बी. ढोलम साहेब या सहकारातील…










