शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

सुनील पवार यांनी दिली माहिती २ जून रोजी तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : किल्ले रायगडावर २ जूनला तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणारआहेत अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. हा…

Read Moreशिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

पिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद

पिंगुळी गुढीपुर  येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाचे आयोजन पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेतेपद प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर  येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुला पुरुष गट कबड्डी साखळी सामन्यात लक्ष्मीनारायण वालावल संघाने…

Read Moreपिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद

मूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण

मुळदे येथील मूळ पुरुष देवस्थानचा दुसरा वर्धापन दिन थाटात संपन्न प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील मूळदे येथील  मूळपुरुष देवघरासाठी मंदिर व अंतर्गत दुरुस्तीसाठी पंचायत समितीचा स्वनिधी देऊ असे प्रतिपादन पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मूळदे येथील…

Read Moreमूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण

श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली – भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२८ रोजी सकाळी ८ वाजता…

Read Moreश्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी

सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व्हिक्टरजी डान्टस यांच्या निवासस्थानी सौ.अर्चना घारे यांनी भेट देत केलें अभिनंदन

सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. व्हिक्टरजी डान्टस यांच्या निवासस्थानी सौ.अर्चना घारे यांनी भेट देत अभिनंदन केले.यावेळी बोलताना अर्चना घारे म्हणाल्या की, एकीकडे कोकणातील सहकार क्षेत्राला घर -घर लागलेली असताना, सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी विक्री संघावर…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व्हिक्टरजी डान्टस यांच्या निवासस्थानी सौ.अर्चना घारे यांनी भेट देत केलें अभिनंदन

देश विदेशातील पर्यटक कळसुलीत येत कळसुली जगाच्या नकाशावर येईल!

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन कळसुली धरणात ‘बोटिंग आणि फिशिंग’ जलपर्यटन प्रकल्पाचे उद्धाटन प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे केले विशेष कौतुक पर्यटनातून रोजगार आणि रोजगारातून समृद्धी ही संकल्पना केंद्रीय उद्योग मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे…

Read Moreदेश विदेशातील पर्यटक कळसुलीत येत कळसुली जगाच्या नकाशावर येईल!

भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांची वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीना भेट

परुळे पंचक्रोशीत लवकरच वैद्यकीय आघाडीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन — डाॅ.अमेय देसाई भाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट दिली , यावेळी कुशेवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच निलेश सामंत , तसेच परुळेबाजार…

Read Moreभाजपा वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डाॅ.अमेय देसाई यांची वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा व परुळेबाजार ग्रामपंचायतीना भेट

1961 पूर्वी चा वास्तव पुरावा रद्द करा

धनगर समाजाचे नेते लक्ष्मण शेळके यांची मागणी जातीचा दाखला मिळण्यासाठी 1961 पूर्वी वास्तव असलेला पुरावा महाराष्ट्रात मागितला जातो तो रद्द करून यापुढे 1990 च्या दरम्यानचा पुरावा जातीचा दाखला देताना मागण्यात यावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव शेळके यांनी केली…

Read More1961 पूर्वी चा वास्तव पुरावा रद्द करा

नाणारच्या भूसंपादनाच्या बंदोबस्तासाठी सिंधुदुर्गातून ११० पोलीस कर्मचारी जाणार

कुडाळ ; नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्या, २४ एप्रिल रोजी जमीन मोजणी होणार आहे. या मोजणीच्या पार्श्वभूमीवर नाणार येथे मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत.  नाणार येथे रिफायनरी प्रकल्प…

Read Moreनाणारच्या भूसंपादनाच्या बंदोबस्तासाठी सिंधुदुर्गातून ११० पोलीस कर्मचारी जाणार

कुडाळ तालुक्यात चिमुकलीचा तापसरीने मृत्यू ?

कुडाळ : तालुक्यातील अणाव बामणवाडी येथील यान्वी शंकर परब (४ वर्ष) या चिमुकलीचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. तिला ताप येत असल्याने शरीरातील पाणी कमी झाले. तसेच रक्तदाब कमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. यान्वी हिला दोन दिवसांपूर्वी…

Read Moreकुडाळ तालुक्यात चिमुकलीचा तापसरीने मृत्यू ?

वेताळ बांबर्डेत भीषण आग लागून लाखोंचे नुकसान

गडकरीवाडी-वाघभाटले येथील घटना कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी-वाघभाटलेवाडी येथे आज काजू, नारळ तसेच राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदर आग आज, शनिवार दुपारी ३.१५ च्या सुमारास लागली. या भीषण आगीमध्ये गडकरीवाडी येथील चंद्रकांत महादेव गायकवाड यांच्या…

Read Moreवेताळ बांबर्डेत भीषण आग लागून लाखोंचे नुकसान

कणकवली नगरपंचायत मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन लिंगायत समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन…

Read Moreकणकवली नगरपंचायत मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी
error: Content is protected !!