
सावंतवाडी तालुक्यातील पारपोली गावात २० ते २३ ऑक्टो रोजी फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन
पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत याच्या उपस्थितीत होणारं महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात दि.२० ते २३ ऑक्टोबर दरम्यान फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…










