शोषितांना माणुस म्हणून जगण्याची संधी शाहू महाराजांनी दिली – प्रा.डॉ. आत्माराम कांबळे
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती म्हणजेच सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. परस्परात शांतता व समृद्धीपूर्ण…