
पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप
भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळ व फोंडाघाट भाजपाचे आयोजन मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना भाजपा विधानसभा प्रमुख मनोज…










