
विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी!
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने मधून काजू युनिटची उभारणी मसुरे : विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने यानी मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्रीमती सरिता संतोष शिंदे यांच्या काजू युनिटला शुक्रवारी भेट दिली. तसेच काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून…









