अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Moreअनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन 
  मसुरे प्रतिनिधी

  मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा  १४ व १५ मे  रोजी संपन्न होत आहे. या निमित्त
१४ मे २०२४
सकाळी ९.०० वा. श्री दत्ताभिषेक, सकाळी
११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद,
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा. रेकॉर्ड डान्स.
१५ मे रोजी सकाळी
९.०० वा.  श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी
११.०० वा.आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद
रात्री ९.३० वा. २०-२०डबलबारी भजनाचा  जंगी सामना
बुवा- श्री. विजय उर्फ गुंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ) विरुद्ध
बुवा- श्री. संतोष जोईल
(श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुडी, देवगड) या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन
श्री दत्तमंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Moreमसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन 

गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम

बांदा(प्रतिनिधी)
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर , संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आयोजित ,चला मराठी बोलूया या विषयावरील  रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या रील्स मध्ये गौरी बांदेकर ,अवंती पंडित ,भारती परब ,गजेंद्र कोठावळे, अंकिता पवार यांनी अभिनय साकारला आहे. यामध्ये दिग्दर्शन, संकल्पना, संवाद, एडिटिंग या सर्व बाजू गौरी  बांदेकर यांनी सांभाळल्या आहेत. यापूर्वीही गौरी बांदेकर रील्स ग्रुपने विविध राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या  रिल्स ग्रुप मधील प्रत्येक कलाकार हा गायन,अभिनय  क्षेत्रात सक्रिय आहे.
या यशाबद्दल या ग्रुपवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Moreगौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम

दिवंगत आदरणीय मदन राजाराम बागवे उर्फ बापू यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन मसुरे(प्रतिनिधि) मसुरा एज्युकेशन सोसायटीचे माजी चिटणीस दिवंगत बापूंनी चार दशकांहून जास्त काळ चिटणीस पदाची धूरा संभाळून संस्थेची शुन्यातून उभारणी त्यांनी केली होती त्याची आठवण पुढील अनेक पिढ्यांपर्यंत लोकांच्या स्मरणात…

Read More

*_असाक्षरांनीही मारली बाजी_* *सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के* सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी  (FLNAT) परीक्षेला…

Read More

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी दि.८ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत. वैभववाडी(प्रतिनिधि) शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन…

Read More

तारकर्ली रस्त्यावर रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे अपघात      मालवण(प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी मागणी तारकर्ली चे…

Read More

कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर भाजपामध्ये

आमदार नितेश राणे, प्रमोद जठार यांनी केले स्वागत कणकवली शहरातील रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी माजी उपाध्यक्ष गोट्या सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे,…

Read Moreकणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर भाजपामध्ये

राणें सारखा “दमदार” खासदार या मतदारसंघातून निवडून आल्यास विकासाची गंगा येईल!

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचे प्रतिपादन कणकवलीत महायुतीच्या बैठकीत केले मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असे सरकार जर देशात असेल आणि महायुतीचे उमेदवार…

Read Moreराणें सारखा “दमदार” खासदार या मतदारसंघातून निवडून आल्यास विकासाची गंगा येईल!

शिरगाव शाखाप्रमुख किरण गोठणकर यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या धक्कातंत्राने ठाकरे गट घायाळ देवगड तालुक्यातील शिरगाव धोपटेवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख किरण गोठणकर व सौ.गौरी गोठणकर यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन आणि केंद्रीय उद्योग मंत्री तथा महायुतीचे उमेदवार…

Read Moreशिरगाव शाखाप्रमुख किरण गोठणकर यांचा भाजपात प्रवेश

कणकवली शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का!

युवासेना सरचिटणीस गौरव हर्णे भाजपमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून विरोधकांना धक्का केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचाराचा वारू मतदारसंघात जोरदार दौडत आहे. अशात…

Read Moreकणकवली शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का!

तोंडवली इस्वलकर वाडीतील अनेक ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश

इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी पूर्ण झाल्यानंतर लागलीच असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश कणकवली तालुक्यातील तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर लगेचच सर्व वाडीतील असंख्य…

Read Moreतोंडवली इस्वलकर वाडीतील अनेक ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश
error: Content is protected !!