जानवलीत धडक देऊन पळालेली अपघातग्रस्त कार अखेर कणकवली पोलिसांच्या ताब्यात

या कारच्या धडकेत अनिल कदम यांचा झाला होता मृत्यू कणकवली पोलीसांचे पथक होते या कार चालकाच्या मागावर पुणे निगडी येथून कार चालका सह कार ताब्यात जानवली मध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे…

Read Moreजानवलीत धडक देऊन पळालेली अपघातग्रस्त कार अखेर कणकवली पोलिसांच्या ताब्यात

तर पुन्हा अजित दादांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी…

Read More

शेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद लाठया काठयांनी केली होती जबर मारहाण लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५००…

Read Moreशेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

कणकवली शहरात ओमनी कारची काच फोडल्याने खळबळ!

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घटनेने उलट – सुलट चर्चा कारण गुलदस्त्यात, पोलिसांकडून घटनास्थळी शोध सुरू कणकवलीत आज शनिवारी रात्री 9.30 वा. सुमारास डीपी रोडवर लावलेली ओमनी कारची काच अज्ञाताने फोडल्याची घटना घडली. या घटनेबाबत डायल 112 नंबर वर फोन आल्यानंतर कणकवली…

Read Moreकणकवली शहरात ओमनी कारची काच फोडल्याने खळबळ!

आयनल होळी उत्सवासाठी पार्टी नं. १ च्या सूर्यकांत साटम गटाला परवानगी

पार्टी नं 1 च्या वतीने ऍड उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल येथील श्रीदेव नागेश्वर पावणाई देवीचा वार्षिक होळीउत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सूर्यकांत साटम या गटाला कार्यकारी दंडाधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. २४ ते ३० मार्च…

Read Moreआयनल होळी उत्सवासाठी पार्टी नं. १ च्या सूर्यकांत साटम गटाला परवानगी

फोंडाघाट मध्ये स्थानिक व कोल्हापूर मधील युवकांमध्ये जोरदार “राडा”

पहाटेच्या सुमारास दोन्ही बाजूच्या तरुणांकडून फ्री स्टाइल हाणामारी कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर स्थानिकानी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूरच्या…

Read Moreफोंडाघाट मध्ये स्थानिक व कोल्हापूर मधील युवकांमध्ये जोरदार “राडा”

कणकवलीत एकावर धारदार हत्याराने वार

हत्याराच्या वाराने जखमी झालेल्या वर कणकवलीतील रुग्णालयात उपचार सुरू शनिवारी रात्री उशिराची घटना कणकवलीतील या घटनेने खळबळ दिगंबर वालावलकर । कणकवली : ओमनी कारने समोरून दुचाकीला हुल दिल्या च्या कारणातून झालेल्या बाचाबाची तुन धारदार कटर सदृश्य हत्याराने गौतम धर्मचंद्र हिंदळेकर…

Read Moreकणकवलीत एकावर धारदार हत्याराने वार

शासकीय कामात अडथळा आणत वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी…

Read Moreशासकीय कामात अडथळा आणत वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

काल कणकवलीतल्या दुचाकी चोरीचा सिंधुदुर्ग “एलसीबी” पथकाकडून पर्दाफाश

“एलसीबी” च्या सिंधुदुर्गच्या पथकाची कौतुकास्पद कारवाई चोरीला गेलेल्या दुचाकीसह संशयित आरोपीला केली पणदूर मधून अटक कणकवली शहरात महामार्गावर जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स या दुकानाच्या समोर पार्किंग करून ठेवलेली मालवण येथील अस्मिता मयेकर यांची एक्टिवा दुचाकी mh 07 al 5204 ही काल…

Read Moreकाल कणकवलीतल्या दुचाकी चोरीचा सिंधुदुर्ग “एलसीबी” पथकाकडून पर्दाफाश

कणकवली बाजारपेठेत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

घराच्या छपराचे काम सुरू असताना सरी कापल्याचे घडले कारण परस्पर विरोधी तक्रारी दाखल कणकवली बाजारपेठेत घराच्या बाजूला काम सुरू असताना छपराची सरी कापली म्हणून विचारणा केली असता याचा राग आल्याने घराशेजारीच असलेले लक्ष्मीकांत सूर्यकांत चव्हाण (57) व त्यांचा मुलगा रविकांत…

Read Moreकणकवली बाजारपेठेत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिबंधित पान मसाला, सुगंधीत तंबाखू साठवण विक्री प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखुची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी येथील तुषार मंगेश कोरगांवकर व विजय दिगंबर कोरगांवकर यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जे. भारुका यानी प्रत्येकी १५ हजार रुपयाचा…

Read Moreप्रतिबंधित पान मसाला, सुगंधीत तंबाखू साठवण विक्री प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

प्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई

कणकवलीत गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ अन्न व औषध प्रशासनाने भर चौकात कारवाई केल्याने अनेकांना धसका अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी सकाळी 11 ते 11.30 वा. च्या सुमारास कणकवली…

Read Moreप्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई
error: Content is protected !!