
गांजा बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपी शुभम गोसावी याला जामीन मंजूर
संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश शेट्ये यांचा युक्तिवाद कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील कामतसृष्टी कॉम्प्लेक्स समोरील एका भाड्याच्या घरामध्ये राहत असलेल्या ठिकाणाहून शुभम संतोष गोसावी याच्याकडून गांजा हस्तगत करत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला अटक केली होती. या कारवाईमध्ये संशयित…










