
कणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी चंद्रेश फुटवेअर या दुकानदारावर दंडात्मक कारवाई
कणकवली नगरपंचायत च्या पथकाकडून धडक कारवाईचा इशारा कणकवली शहरामध्ये उघड्यावर कचरा टाकल्या प्रकरणी “कोकण नाऊ” न्यूज चॅनेल च्या माध्यमातून वृत्तप्रसारित केल्यानंतर कणकवली नगरपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेत कणकवली बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या चंद्रेश फुटवेअर या चप्पल दुकानदारावर 500 रुपयांची…









