
बिबट्याची नखे व सुळे विक्री प्रकरणातील पाचही संशयीताना सशर्त जामीन मंजूर
संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. विलास परब, ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद बिबट्याची १२ नखे आणि चार सुळे विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या व वनविभागाने कारवाई केलेल्या पाचही जणांना येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ…










