कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून शिंदे _ ठाकरे शिवसेना एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरे नाराज?

भाजपा व शिंदे सेनेबरोबर आघाडी कदापी होणार नाही माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी मध्ये शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना एकत्र येण्या बाबत दोन्ही शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांनी आज महत्त्वाची वक्तव्य केल्याने कणकवली नगरपंचायत…

Read Moreकणकवली नगरपंचायत निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून शिंदे _ ठाकरे शिवसेना एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरे नाराज?

सावंतवाडी प्रांताधिकारी पदी समीर घारे यांची पदोन्नतीने नियुक्ती मुंबई शहर येथे निवडणूक तहसीलदार पदी होते कार्यरत सध्या मुंबई शहर निवडणूक तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे व यापूर्वी कणकवली तालुका तहसीलदार पदी काम केलेले समीर घारे यांची सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती झाली…

Read More

भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या प्रचाराचा उद्या शुभारंभ

स्वयंभू मंदिरात ग्रामदेवतेला घालणार साकडे उपस्थित राहण्याचे समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा भाजपा कडून प्रचाराच्या शुभारंभ कणकवली ते ग्रामदैवत स्वयंभू मंदिरात गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. कणकवली नगरपंचायत करिता भाजपा च्या इच्छुक…

Read Moreभाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या प्रचाराचा उद्या शुभारंभ

कणकवली निवडणुकीत आम आदमी पक्ष काँग्रेससोबत!

महाविकास आघाडीमध्ये फूट सुरूच समविचारी पक्षांसह तिसऱ्या आघाडीवर उद्या होणार चर्चा जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या…

Read Moreकणकवली निवडणुकीत आम आदमी पक्ष काँग्रेससोबत!

दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी 11 जणांना सशर्त जामीन

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. संग्राम देसाई, ॲड. भूषण बिसुरे, ॲड. सुहास साटम यांचा युक्तिवाद दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन…

Read Moreदोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी 11 जणांना सशर्त जामीन

कणकवली शहराच्या राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडणार?

भाजपाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पुन्हा कणकवलीत शहर विकास आघाडीचे वारे संभाव्य शहर विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये संपर्कांचा धडाका नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या बैठकीनंतर भाजपाच्या नेत्यांकडून स्वबळाचे संकेत देण्यात आल्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता घडामोडींनी पुन्हा वेग घेतला आहे.…

Read Moreकणकवली शहराच्या राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडणार?

भाजपा सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणुका लढवणार

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांचे सावंतवाडी येथील बैठकीत आदेश सावंतवाडी मध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अखेर सावंतवाडी येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून न लढता भाजपा स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजपाची प्रदेशाध्यक्ष…

Read Moreभाजपा सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणुका लढवणार

“दुबार” मतदानाला आता बसणार चाप, निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश

“दुबार” मतदारांबाबत होणार स्थानिक तपासणी “त्या” मतदारांचे हमीपत्र घेत दोन पैकी एकाच ठिकाणी करता येणार मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार “या” आदेशाची अंमलबजावणी येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायती च्या निवडणुकीत दुबार मतदान होऊ नये याकरता…

Read More“दुबार” मतदानाला आता बसणार चाप, निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश

कोंडये येथील नंदु तिरोडकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील कोंडये येथील रहिवासी नंदकिशोर उर्फ नंदू वसंत तिरोडकर (68) यांचे रविवारी 2 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुबई येथे उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांचे निधन झाले.…

Read Moreकोंडये येथील नंदु तिरोडकर यांचे निधन

कणकवलीत तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कलमठ टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या बिजलीनगर, सोनगेवाडी, किनई, मारुती आळी, गांगोवाडी, आचरा रोड व हायवे या भागातील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे तीचे दुरुस्तीचे काम 30 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येणार असल्याने 30 ऑक्टोबर…

Read Moreकणकवलीत तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून साजरा

समीर नलावडे मित्र मंडळाने दिल्या अबिद नाईक यांना शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांचा वाढदिवस आज कणकवली चे माजी नगराध्यक्ष व अबिद नाईक यांचे जवळचे मित्र समीर नलावडे यांनी साजरा केला. कणकवली शहरात समीर नलावडे…

Read Moreराष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून साजरा

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी संकेत चौगुलेला जामिन मंजूर

आरोपी तर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद फोंडाघाट येथील एक विवाहीत महिला तिच्या मुलांना शाळेत सोडून रस्त्याने एकटीच घरी चालत जात असताना आरोपीने तिला अडवून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याबाबत फिर्यादीने 9 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या तक्रारीवरून…

Read Moreविवाहितेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी संकेत चौगुलेला जामिन मंजूर
error: Content is protected !!