
असलदे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – खा. नारायण राणे
असलदे गावाच्यावतीने नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांचा सत्कार लोकसभा निवडणूकीत माझ्या यशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. असलदे गाव या लोकसभा निवडणूकीत माझ्या पाठीशी राहत चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या कुटुंबातील माणसे या निवडणूकीत पाठीशी…










