
शिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश
मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा आज ठाकरे गटाला मोठा दणका मंत्री झाल्यानंतर नितेश राणेंकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा धडाका सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना आज कणकवलीमध्ये मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी मोठे…