
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 100 रक्तदात्यांचे रक्तदान
कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिर माजी खासदार विनायक राऊतांकडून संदेश पारकर यांच्या उपक्रमांचे कौतुक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कै. सुबोध टिकले स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या…










