लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करा

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांचे आवाहन कणकवली नगरपंचायत हद्दीतील लाडकी बहिण योजनेत येणा-या सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, सर्वांनी आपला परिपूर्ण विहित अर्ज आवश्यक कागदपत्रासह कणकवली नगर पंचायत कार्यालयात जमा करावा. यापूर्वी जरी आपण ऑनलाईन अर्ज भरला असल्यास…

Read Moreलाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली शहरातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

विविध उपक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणांचा वर्धापन दिन या पार्श्वभूमीवर शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस अध्ययन अनुभूती व अध्यापन तसेच विविध शेक्षणिक साधानांतून अभ्यासपूरक उपक्रम पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आले . याच उपक्रमांचा…

Read Moreविद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुवा रविकांत राणे यांच्याकडून गुरुपौर्णिमा साजरी

दशावतार, भजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कलाकारांचा केला गौरव गुरु पौर्णिमेनिमित्त या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून केले जाते कौतुक कोकण कला भूषण कै. चंद्रकांत कदम (गुरूदास) यांचे परमशिष्य जानवली येथील बुवा रविकांत राणे,यांच्या निवासस्थानी गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली.…

Read Moreआगळ्यावेगळ्या पद्धतीने बुवा रविकांत राणे यांच्याकडून गुरुपौर्णिमा साजरी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर

युवा सेनेच्या वतीने आयोजन सहभागी होण्याचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी हरकुळ विभागीय कार्यालयामध्ये युवासेना कणकवली तालुकातर्फे 28 जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती…

Read Moreपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी – हरकुळ विभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा व रक्तदान शिबीर

शिवसेना – युवासेना देवगड तालुक्याच्या वतीने आयोजन युवासेना चषक भजन स्पर्धा – 2024 शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना-युवासेना देवगड तालुका आयोजित भव्य भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

Read Moreशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा व रक्तदान शिबीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची खातरजमा करा

पूजा खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची देखील प्रमाणपत्रे तपासा राज्यातील आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्रांबाबत केंद्र व राज्य सरकारकडून तपासणी सुरु असून चुकीच्या पद्धतीने त्यांनी शासनाकडून दिल्या…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची खातरजमा करा

कलमठ ग्रामपंचायतचे लिपिक दीपक गुरव यांचे निधन

माजी सरपंच देविका गुरव यांना पतीशोक कणकवली तालुक्यातील कलमठ – गुरववाडी येथील रहिवासी व कलमठ ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक दीपक दिगंबर गुरव (वय 43) यांचे काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. गेले अनेक वर्ष कलमठ ग्रामपंचायत च्या…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतचे लिपिक दीपक गुरव यांचे निधन

व्यसनमुक्ती समिती जिल्हाध्यक्षपदी श्रावणी मदभावे यांची निवड

सरचिटणीसपदी कणकवलीतील सुप्रिया पाटील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड निमंत्रित सदस्य पदी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीची बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती…

Read Moreव्यसनमुक्ती समिती जिल्हाध्यक्षपदी श्रावणी मदभावे यांची निवड

‘जीवन रंग’ पुस्तक म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान

मनीषा शिरटावले लिखित कणकवली, प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘जीवन रंग’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांकडून कौतुक साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मनीषा शिरटावले या गुणवंत शिक्षिका असल्या तरी त्यांचे साहित्य लेखन हे जीवनाला दिशादर्शन देणारे असते. कणकवली, प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित…

Read More‘जीवन रंग’ पुस्तक म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान

विधानसभेच्या उमेदवारीसाठी सतीश सावंत सुशांत नाईक यांच्यामध्ये चुरस

ऑनलाइन सर्वेक्षण दरम्यानच्या नोंदीत आताची माहिती समोर संदेश पारकर व अतुल रावराणे देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक सर्वेक्षणाची उत्सुकता, उमेदवार कोण असणार? विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार हे आमदार नितेश राणे असणार…

Read Moreविधानसभेच्या उमेदवारीसाठी सतीश सावंत सुशांत नाईक यांच्यामध्ये चुरस

कणकवलीत बाजारपेठेत शॉर्टसर्किटने एकच तारांबळ

नगरपंचायत चा बंब घटनास्थळी दाखल कणकवली बाजारपेठ मधील शिरसाट कापड दुकाना नजीक विद्युत तारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्ट होत धूर येऊ लागल्याने येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यानंतर तातडीने कणकवली नगरपंचायत ला कल्पना देण्यात आली. त्यानंतर नगरपंचायतचा अग्निशमन बंब व गणेश…

Read Moreकणकवलीत बाजारपेठेत शॉर्टसर्किटने एकच तारांबळ

कणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित नष्टे यांचे निधन

उद्या कणकवलीत करणार अंत्यसंस्कार कणकवली बाजारपेठ मधील रहिवासी व कणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित रमेश नष्टे (42) यांचे आज मुंबई येथील केई एम रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कणकवलीत नष्टे मेडिकल चा त्यांचा व्यवसाय होता. गेले…

Read Moreकणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित नष्टे यांचे निधन
error: Content is protected !!