
कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित फूड फेस्टिवल चा शुभारंभ
विविध खाद्यपदार्थांची पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मेजवानी फूड फेस्टिवल च्या माध्यमातून खवय्यांसाठी अनेक स्टॉल उपलब्ध कणकवली पर्यटन महोत्सवाच्या शुभारंभाच्या काही वेळ अगोदर कणकवली पर्यटन महोत्सव स्थळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिवल चे उद्घाटन कणकवली रोटरी क्लबचे अध्यक्ष…









