न्यायालयात खोटा पुरावा दिल्याच्या आरोपातून तत्कालीन पी.एस.आय. लक्ष्मण सारिपूत्र यांची निर्दोष मुक्तता

संशयितांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. विलास परब, ॲड. विरेश नाईक यांचा युक्तिवाद जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथील केस नं. १६/१९९५ महाराष्ट्र शासन विरुध्द विजय श्रीधर परब वगैरे ३ भा.द.वि. कलम 302 सह 34 या केसमध्ये तपासिक अंमलदार म्हणून साक्ष देत…

Read Moreन्यायालयात खोटा पुरावा दिल्याच्या आरोपातून तत्कालीन पी.एस.आय. लक्ष्मण सारिपूत्र यांची निर्दोष मुक्तता

भिक्षा मागण्यासाठी स्त्री-वेश परिधान करून तृतीयपंथी असल्याचा बनाव

नांदगाव मधील एका युवतीला घेऊन तृतीयपंथी पळाल्याची अफवा तृतीयपंथी असल्याचे सांगत पैसे मिळवण्याचा नवीन फंडा पैसे मिळवण्यासाठी भिक्षा मागण्याच्या नावाखाली स्त्रीवेश धारण करून तृतीयपंथी असल्याचा बनाव रचला. हा बनाव आज दोघांच्या अंगलट आला. या घटनेमध्ये आज नांदगाव मधील एका युवतीला…

Read Moreभिक्षा मागण्यासाठी स्त्री-वेश परिधान करून तृतीयपंथी असल्याचा बनाव

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या खळबळजनक व्हाट्सअप स्टेटस ने राजकीय घडामोडींचा “संदेश”

लवकरच ठाकरे गटातील बड्या पदाधिकाऱ्याच्या भाजप प्रवेशाचे संकेत शेलक्या शब्दात समीर नलावडेंकडून इशारा “राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!” हा व्हाट्सअप स्टेटस आहे…

Read Moreकणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या खळबळजनक व्हाट्सअप स्टेटस ने राजकीय घडामोडींचा “संदेश”

वाघेरी माजी पोलीस पाटील, माजी सरपंच व उपसरपंचांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर रित्या खाजगी जमिनीत बांधलेला कोंडवाडा पाडत असताना केला अटकाव वाघेरी येथील सर्वे नंबर 55 मधील खाजगी जमिनीमध्ये बेकायदेशीर रित्या बांधलेला ग्रामपंचायतचा जीर्ण झालेला कोंडवाडा पाडत असताना या ठिकाणी येत जेसीबी फोडून टाकू अशी धमकी देऊन या ठिकानी जेसीबी व…

Read Moreवाघेरी माजी पोलीस पाटील, माजी सरपंच व उपसरपंचांवर गुन्हा दाखल

पदर महिला प्रतिष्ठानतर्फे दोन दिवस जागतिक महिला दिनाचा जल्लोष

पारंपरिक पदार्थांची होणार पाककला स्पर्धा “मिस साज सखी” आणि “मिसेस साज सखी” होणार फॅशन शो कणकवली : महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पदर महिला प्रतिष्ठानतर्फे यंदाही जागतिक महिला दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी 7 आणि 8…

Read Moreपदर महिला प्रतिष्ठानतर्फे दोन दिवस जागतिक महिला दिनाचा जल्लोष

विविध मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे गुरुवारी 6 मार्च रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन

जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना दिले निवेदन गुरुवार 06 मार्च 2025 रोजी राज्‍य सरकारी कर्मचारी यांचेजिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्‍याग्रह आंदोलनराज्‍य सरकारी, निमसरकारी, जिल्‍हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका / नगरपरिषद कर्मचारी समन्‍वय समिती…

Read Moreविविध मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे गुरुवारी 6 मार्च रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन

अर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

सिंधुदुर्ग पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा गुन्हा उघडकीस संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा खुन करुन तो मृतदेह जाळला. त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय…

Read Moreअर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

ओसरगाव येथे महिलेला जाळण्याच्या घटनेत फॉरेन्सिक टीम कडून नमुने घेतले

घटनास्थळी पोलिसांकडून दिवसभर कडेकोट बंदोबस्त महिलेची ओळख पटेना, पोलिसांची पथके तपासात सक्रिय कणकवली तालुक्यात ओसरगाव येथे महिलेचा घातपात झाल्याची घटना घडली झाल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम कडून घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा करण्यात आले. फॉरेन्सिक टीम…

Read Moreओसरगाव येथे महिलेला जाळण्याच्या घटनेत फॉरेन्सिक टीम कडून नमुने घेतले

ओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांची रात्रीच घटनास्थळी धाव फॉरेन्सिक तपासणी टीम कडून घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी…

Read Moreओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

ॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

गेली 30 वर्षाहून अधिक काळ ॲड. परब आहेत वकिली व्यवसायात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. विलास परब हे कणकवली शहरात मागील 30 वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत.…

Read Moreॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

पखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

अनेक भजनी बुवा व पखवाज वादकानी केला सत्कार पखवाज अलंकार पदवी प्राप्त झाल्याबद्दल सुप्रसिद्ध पखवाज वादक महेश परब यांचा सत्कार करण्यात आला. पखवाज वादनामध्ये पखवाज अलंकार ही पदवी मनाची समजली जाते. महेश परब यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा शिष्यवर्ग असून त्यांना…

Read Moreपखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दारिस्ते रस्त्याचे काम निकृष्ट

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची तक्रार दखल न घेतल्यास आठ दिवसात रास्ता रोको आंदोलन करणार कणकवली तालुक्यातील दारिस्ते येथील ग्रा. मा. ४२९ या रस्त्यावर आपल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीमुसार मंजुर झालेल्या रस्त्यावर सध्या…

Read Moreप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दारिस्ते रस्त्याचे काम निकृष्ट
error: Content is protected !!