
आदित्य वनवे याची सलग तिसऱ्यांदा कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड
सर्वच स्तरातून होतोय आदित्य याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद ,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीच्या कु.आदित्य वनवे द्वितीय क्रमांक पटकावला…