पत्रकार आणि प्रतिनिधींसासाठी एमकेसीएलची टेक टॉक कार्यशाळा

एमकेसीएलकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत करियर कल चाचणीची सोय डिजिटल दुनियेत प्रवेश घेण्याचे एमकेसीएलचे आवाहन निलेश जोशी । कुडाळ : एमकेसीएलच्या वतीने आज कुडाळ येथे पत्रकार आणि एमकेसीएल केंद्र संचालकांसाठी AI तंत्रज्ञान विषयी विशेष टेक टॉक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. MKCL…

Read Moreपत्रकार आणि प्रतिनिधींसासाठी एमकेसीएलची टेक टॉक कार्यशाळा

ग्रुप डान्स स्पर्धेत चिपळूणचा एन के कलामंच प्रथम

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोवा येथून दहा संघांचा सहभाग निलेश जोशी । कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित कै. कु साहिल कुडाळकर स्मरणार्थ गृप डान्स स्पर्धेत एन.के. कलमांच चिपळूण यांनी प्रथम क्रमांक पटकावला.…

Read Moreग्रुप डान्स स्पर्धेत चिपळूणचा एन के कलामंच प्रथम

सेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था – रुणाल मुल्ला

इंगेश हॉस्पटिल नेरूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद बॅ. नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांचे आयोजन सुमारे १०० रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ निलेश जोशी । कुडाळ : देशाच्या लोकशाहीच्या जडणघडणीचा पाया घालणाऱ्या डॉ.…

Read Moreसेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था – रुणाल मुल्ला

नेरूर येथे १४ एप्रिल रोजी एक दिवशीय मोफत आरोग्य शिबीर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयाचे आयोजन कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सहाय्य नामांकित डॉक्टर्सचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक आरोग्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ तालुका पत्रकार समिती, बॅ .नाथ पै शिक्षण संस्थेच्या कॉलेज…

Read Moreनेरूर येथे १४ एप्रिल रोजी एक दिवशीय मोफत आरोग्य शिबीर

भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काँग्रेसचा पक्षमेळावा निलेश जोशी । कुडाळ : सध्याच्या सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बळी त्यातूनच गेला आहे. राजकीय पक्षांची बँक खाती सील करण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली…

Read Moreभाजप आणि मित्रपक्षांना सत्तेचा माज – खा. विनायक राऊत

कुडाळात १३ एप्रिल रोजी भव्य लोकनृत्य स्पर्धा

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. साहिल कुडाळकर स्मरणार्थ भव्य लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा मर्यादित असून शनिवार दि. १३…

Read Moreकुडाळात १३ एप्रिल रोजी भव्य लोकनृत्य स्पर्धा

तेंडोलीत १४ आणि १५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य प्रतिनिधी । कुडाळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  जय भीम युवक मित्र मंडळ तेंडोली आंबेडकर नगर यांच्यावतीने 14 व 15 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्ससह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेदरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ…

Read Moreतेंडोलीत १४ आणि १५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

निवडणूक काळात सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडा – जिल्हाधिकारी

कुडाळमध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन प्रतिनिधी । कुडाळ : निवडणूक कामकाजामध्ये काम करीत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी पार पाडायची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिंधुदुर्ग किशोर तावडे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…

Read Moreनिवडणूक काळात सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडा – जिल्हाधिकारी

पाट हायस्कूलमधील कला विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवप्रसंगावर आधारित चित्रकला स्पर्धा प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूल मधील शिवप्रसंगावर आधारित चित्रकला सार्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कुमारी सोहनी संदीप साळसकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.यामध्ये दुस क्रमांक…

Read Moreपाट हायस्कूलमधील कला विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश जोशी

सचिवपदी वैशाली खानोलकर नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या जोशी तर सचिवपदी वैशाली खानोलकर यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणी सुद्धा निवडण्यात आली.. कुडाळ तालुका पत्रकार समितीचे…

Read Moreकुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश जोशी

व्हिडिओगेमच्या आडून जुगार कुडाळच्या 5 व्हिडिओगेम पार्लर वर छापा

८ जणांवर गुन्हा दाखल; ४६ मशीनसह ९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त… कुडाळ : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या तब्बल ५ व्हीडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा…

Read Moreव्हिडिओगेमच्या आडून जुगार कुडाळच्या 5 व्हिडिओगेम पार्लर वर छापा

मालवणी वातावरणात संपन्न झाला रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड शो

ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट यांना कला सन्मान पुरस्कार प्रदान मालवणच्या हापूस गॅंगने जिंकली मालवणी रिल्स स्पर्धा निलेश जोशी । कुडाळ : आम्ही मालवण्यानी आमच्यातील खेकडा वृत्ती सोडूया आणि मालवणी माणसाला नेहमी प्रोत्साहन देऊया, असा संदेश देत रिल्स मालवणी आयोजित मालवणी…

Read Moreमालवणी वातावरणात संपन्न झाला रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड शो
error: Content is protected !!