
कुडाळमध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (फिरते) दाखल होणार
कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्तुत्ववादी इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (फिरते) आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने उद्या, दिनांक २२ फेब्रुवारी आणि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै शाळा (कुडाळ शहरातील) येथे…










