
संत राऊळ महाराज महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर
जिल्हाभरातून १०७ शिक्षकेतर कर्मचारी सहभागी निलेश जोशी । कुडाळ : महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरु केला आहे. अकृषी विद्यापीठीय आणि महाविद्यलयीन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने संपूर्ण राज्यातले महावियालयीन शिक्षकेतर कर्मचारी या संपात…