घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार राऊत आणि आमदार नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत!

भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांचे वक्तव्य कुडाळ : घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक कधीच पूर्ण करू शकत नाही तर ते काम मीच १०० टक्के पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश…

Read Moreघोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार राऊत आणि आमदार नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत!

अखिल महिला सेल कुडाळने जपली माणसातील माणुसकी

‘स्वप्ननगरी’ ला भेट देऊन केले जीवनाश्यक वस्तूंचे वाटप जागतिक महिला दिनाचे औचित्य निलेश जोशी। कुडाळ : स्वप्ननगरी… दिव्यांगांच्या स्वप्नांना आकार देणारी पंखांना बळ देणारी अशी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड मोरे संस्था येथे अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ, महिला सेल कुडाळ…

Read Moreअखिल महिला सेल कुडाळने जपली माणसातील माणुसकी

भडगाव खुर्द रवळनाथ मंदिराचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी भरीव मदत करण्याच निलेश राणे आश्वासन

भडगाव खुर्द येथे जलजीवन मिशन योजना, डोंगरी विकास कार्यक्रमांच दिमाखात भूमिपूजन कुडाळ : भडगाव खुर्द येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अभियान व डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत मंजूर कामांची भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या…

Read Moreभडगाव खुर्द रवळनाथ मंदिराचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी भरीव मदत करण्याच निलेश राणे आश्वासन

भडगावात शिवसेनेने दाखविली एकजूट

जलजीवनच्या भूमीपूजनला आलेल्या निलेश राणेंना एका व्हाळावरच नारळ फोडून फिरावे लागले मागे कुडाळ : कालच भडगाव खुर्द गावामध्ये निलेश राणे येणार व जलजीवन मिशन नळयोजना, ब्राम्हणवाडी रस्ता यांची भूमिपूजन करणार असल्याची जाहिरात गावातील राणे समर्थक मंडळींकडून करण्यात आली. वस्तुस्थिती अशी…

Read Moreभडगावात शिवसेनेने दाखविली एकजूट

झाराप झिरो पॉईंट येथे पुन्हा अपघात

तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथे आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन कार मध्ये अपघात घडला. या अपघातात तिघे जखमी झाले असून यातील एकाची स्थिती गंभीर असल्याचे समजते. हुमरस येथील शिवसेना…

Read Moreझाराप झिरो पॉईंट येथे पुन्हा अपघात

कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात महिला दिन साजरा

विविध स्पर्धा, नृत्य, खेळ पैठणीचा आणि बरेच काही महिलांनी घेतला विविध कार्यक्रमांचा आनंद प्रतिनिधी । कुडाळ : ढोलताशांचा गजर, आकर्षक वेशभूषा, पाककलेत साकारलेल्या खाद्यपदार्थांचा घमघमाट, उखाण्यात घेतलेली पतिराजांची नावं आणि एकाहून एक सरस नृत्याविष्कार अशा जल्लोषी वातावरणात भारतीय जनता पार्टी,…

Read Moreकुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने उत्साहात महिला दिन साजरा

कुडाळात १२ मार्चला शिशु मेळावा

सुशीला शिशुवाटीका हिंदू कॉलोनी-कुडाळ यांचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : सुशीला शिशुवाटीका हिंदू कॉलोनी-कुडाळ यांच्या वतीने रविवार दिनांक १२ मार्च रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत शिशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांचा सर्व अंगानी शैक्षणिक विकास…

Read Moreकुडाळात १२ मार्चला शिशु मेळावा

कुडाळ औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा झगमगणार

पथदिवेसाठी सुमारे ६ कोटीच्या निधीस मंजुरी कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचा पाठपुरावा अध्यक्ष मोहन होडावडेकर यांची माहिती निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ एम.आय.डी.सी. येथील गेली ३० वर्षाहुन अधिक जिर्ण झालेल्या पथदिव्यांच्या नुतनीकरणासाठी व नवीन पथदिवे उभारण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ६…

Read Moreकुडाळ औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा झगमगणार

कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायतची टाळाटाळ

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांचा आरोप कुडाळ : नगरपंचायतीच्या विदयमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य संजय मुरारी भोगटे यांनी केला आहे. याबाबत संजय भोगटे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे…

Read Moreकुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान जमीन वापर नकाशाची सुनावणी घेण्यास नगरपंचायतची टाळाटाळ

सप्तरंगांची उधळण करुन झाराप गावात रंगपंचमी साजरी

प्रतिनिधी । सिंधुदूर्ग : सप्तरंगाची उधळण करत आज कुडाळ तालुक्यातील झाराप गावात धुलीवंदनाच्या दिवशी घराघरात, रस्तोरस्ती, वाडीवाडी मध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही झारापवासीयांनी सप्तरंगाची उधळण केली. ढोल ताशांच्या गजरात झाराप गाव दुमदुमले होते. आयुष्यात रंग भरणाऱ्या धुलीवंदनानिमित्त झाराप…

Read Moreसप्तरंगांची उधळण करुन झाराप गावात रंगपंचमी साजरी

आता ‘ती’च्या घराचे स्वप्न दृष्टीक्षेपात !

कुडाळ पं.स. मुळे दिसला आशेचा किरण महिला दिनी झाला घर बांधकामाचा शुभारंभ प्रतिनिधी । कुडाळ : झोपडीतून चार भिंतीच्या घरात वावरण्याचे  साळगांव गावातील गरीब महिला सौ.ज्योत्स्ना जयवंत माळकर हिचे स्वप्न अवघ्या एक ते दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. या घरबांधणी…

Read Moreआता ‘ती’च्या घराचे स्वप्न दृष्टीक्षेपात !

नेरूर सायचे टेंब येथे गावड्यांचे गोडे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून रोंबाट उत्सवाचा घेतला मनमुराद आनंद कुडाळ : तालुक्यातील नेरूर साईचे टेंब येथे पारंपरिक गावड्यांचे गोडे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी रात्री संपन्न झाला. या रोंबाट उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी शिमग्यातील खेळे,…

Read Moreनेरूर सायचे टेंब येथे गावड्यांचे गोडे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
error: Content is protected !!